शरीर सुख कसे घ्यावे?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →तज्ज्ञांच्या मते, मासिक काळात शरीरसंबंध ठेवण्यात हरकत नाही. मात्र आवश्यक ती काळजी घ्यायला हवी. myupchar.com च्या डॉ. अर्चना निरुला म्हणाल्या, मासिक पाळी आली म्हणजे शरीर संबंध ठेऊ नये असं काही नाही.
पूर्ण वाचा →Dr. M.S Patil
NA
पूर्ण वाचा →आस्वादक समीक्षा
काटेकोर नियमांना धरुन समीक्षेचे कार्यकोरडेपणाने न करता ते सहानुभूतीने व रसिकतेने केले पाहिजे, ह्या विचारातूनआस्वादक समीक्षा जन्माला आली. समीक्षा म्हणजे एक आस्वादनहोय. समीक्षकाची भूमिका आस्वादकाची असली पाहिजे. प्रत्येक साहित्यकृती ही एक स्वतंत्र व अनन्यसाधारण अशी निर्मिती असते.
जडणघडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे संमेलनाचे अध्यक्ष होते.
पूर्ण वाचा →१ले विद्रोही साहित्य संमेलन : धारावी (मुंबई), ७ फेब्रुवारी १९९९, संमेलनाध्यक्ष : बाबुराव बागूल.
पूर्ण वाचा →एखादी समाज किंवा राजकीय व्यवस्था बदलून टाकण्यासाठी जे प्रयत्न केले जातात, ते कधी बंड असते, कधी विद्रोह असतो, तर कधी क्रांती. नोकरशाही आणि राज्यकर्ते यांच्याबद्दलच्या आपल्या निष्ठा व त्यांच्यापुढील गुलामगिरी झुगारून देणे म्हणजे विद्रोह.
पूर्ण वाचा →विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांनी चौफेर समाचारच्या २०१२ सालच्या दिवाळी अंकात लिहिल्याप्रमाणे, नोव्हेंबर २०१२पर्यंत विद्रोही सांस्कृतिक चळवळीची लहानमोठी पंचवीस साहित्य सांस्कृतिक संमेलने पार पडली आहेत. या संमेलन भरवणाऱ्या संस्थांपैकी एका संस्थेचे नाव नक्की 'विद्रोही सांस्कृतिक चळवळ' हे आहे.
पूर्ण वाचा →१ले दलित साहित्य संमेलन २ मार्च १९५८ रोजी मुंबईत झाले.
पूर्ण वाचा →