भाषांतराचे किती प्रकार पडतात?
भाषांतर किंवा अन्यभाषिक अनुवाद याचे कार्यानुसार दोन मुख्य प्रकार ठरतात : छायानुवाद आणि भावानुवाद.
पूर्ण वाचा →भाषांतर किंवा अन्यभाषिक अनुवाद याचे कार्यानुसार दोन मुख्य प्रकार ठरतात : छायानुवाद आणि भावानुवाद.
पूर्ण वाचा →मराठीत विपुल म्हणावी अशी ललित साहित्याची निर्मितीही होत नाही. निबंधापासून ते गुजगोष्टी, लघुनिबंध, ललितनिबंध. ललितगद्य ते मुक्तगद्य ह्या नावानी या लेखनाचा वेगवेगळ्या काळात निर्देश केला गेला आहे. आठवणी, व्यक्तिचित्रणपर, प्रवासकथन व आत्मपर स्वरूपातून तो आविष्कृत झालेला आहे
पूर्ण वाचा →कुठल्याही एका विषयाला धरून किंवा एकत्रितपणे एकसंघ नसलेले लिखाण स्फुट लेखन असते. कादंबरी, विचारग्रंथ, काव्य असे प्रदीर्घ जाडजूड, संशोधनपर ग्रंथ इ. मुख्य लेखन प्रकारापेक्षा वेगळे दैनिके, साप्ताहिके, मासिके यात अनेक विषयावर वेळो वेळी केलेले लेखन होय. ललित स्वरूपाचे भावना व्यक्त करणारे मुक्त लेखन असे स्फूट लेखन समजले जाते.
पूर्ण वाचा →लघुकथा, कादंबरी, कविता (भाव), महाकाव्य, खंडकाव्य, नाटक, शोकात्मिका, सुखात्मिका, प्रहसन अशा अनेक प्रकारांमध्ये साहित्याचे वर्गीकरण केले जाते.
पूर्ण वाचा →त्याच्या मते विदग्ध लोकांची बोलण्याची पद्धती म्हणजे वक्रोक्ती होय. अलंकार: (अभिनवगुप्त) संस्कृत परंपरेतील एक महत्त्वाचे काव्यतत्त्व आहे.
पूर्ण वाचा →काव्यप्रकाश, शब्दव्यापार विचार आणि संगीत रत्नावली हे त्याचे तीन महत्त्वाचे ग्रंथ आहेत; परंतु काव्यप्रकाशकार मम्मटाचार्य याच नावाने तो लोकप्रिय ठरला होता.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →प्रतिभा या शब्दाचा मूळ अर्थ दृश्य प्रतिमा असा आहे. परंतु, स्वाभाविक बुद्धी आणि अनुभव यांचा मेळ साधून केलेली सृजनशील कामे अथवा कलाविष्कार असा अर्थ जास्त प्रचलित आहे. चमक, पांढरा प्रकाश असे या शब्दाचे थेट अर्थ होऊ शकतात. सृजनशीलता ही बुद्धी, स्मरणशक्ती आणि अनुभव यांचा संवेदनशील व्यक्तींकडून केलेला यथायोग्य वापर होय.
पूर्ण वाचा →ज्यायोगे काव्याला शोभा येते, वेगेपणा प्राप्त होतो, सौंदर्य प्राप्त होते, तो अलंकार. ह्या व्यापक अर्थाने ही संज्ञा वापरली गेली.
पूर्ण वाचा →समकालीन साहित्य हे साहित्य आहे जे सामान्यतः इंग्रजी भाषिक जगात द्वितीय विश्वयुद्धानंतर तयार केले जाते . समकालीन साहित्याच्या उपशैलींमध्ये समकालीन रोमान्सचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →