प्रश्नांची यादी

सीमांत शेतकरी म्हणजे काय? open


देशातील सीमान्त आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना म्हणजे ज्यांच्या शेताचे आकारमान दोन हेक्‍टरपेक्षा कमी आहे, त्यांना शेती क्षेत्रात पुरेसे काम मिळत नाही. परिणामी, त्यांना पुरेसे म्हणजे निर्वाहापुरते उत्पन्नही मिळत नाही.

पूर्ण वाचा →

सर्व उत्पादन घटकांना एकत्र आणण्याचे काम कोण करतो? open

व्यवस्थापनाच्या उच्चतम स्तरावर सर्वसाधारण उत्पादनकार्यक्रम ठरला, म्हणजे तो कार्यवाहीत आणण्याचे काम नियोजन व नियंत्रण विभागाकडे येते.

पूर्ण वाचा →

भागीदारी संस्थेचे विसर्जन म्हणजे काय? open

जेव्हा एक किंवा अनेक व्यक्ती भागीदारी संस्थेशी आपले संबंध तोडतात परंतुउरलेले भागीदारांनी आपला व्यवसाय सुरुच ठेवला त्याला भागीदारीचे विसर्जन असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

एखादी व्यक्ती दिवाळखोर कधी होते? open

ऋणकोची कर्ज फेडण्याची असमर्थता. स्वतःवर बंधनकारक असलेली कर्जे फेडण्यास असमर्थ असणारी व्यक्ती दिवाळखोर ठरण्यास पात्र होते.

पूर्ण वाचा →

भागीदारी करार का आवश्यक आहे मराठी? open

जेव्हा दोन किंवा अधिक लोक एखादे उपक्रम चालवण्यासाठी एकत्र येतात तेव्हा भागीदारी करार हा कायदेशीर करार असतो. या दस्तऐवजात व्यवसायाशी संबंधित सर्व अत्यावश्यक अटी आणि शर्तींचा उल्लेख आहे, जसे की नफा/तोटा वाटणी, दायित्वे, नवीन भागीदार/चे प्रवेश, ठरलेले नियम, पगार, बाहेर पडण्याची प्रक्रिया इ

पूर्ण वाचा →