प्रश्नांची यादी
भांडवलाची सिमांत कार्यक्षमता (म्हणजे अपेक्षित नफ्याचा दर) प्रचलित व्याजाच्या दरापेक्षा अधिक असणे शक्य असेल, तर विनियोगाला प्रोत्साहन मिळते परदेशी भांडवल आयातीला प्रोत्साहन मिळते. परदेशी भांडवल आयातीला प्रोत्साहन देऊन विनियोगाचे प्रमाण वाढविता येते. त्यासाठी देशामध्ये राजकीय आणि आर्थिक स्थैर्य पाहिजे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 93 views🌐 marathi कामगार : द्रव्यरूपाने वा वस्तुरूपाने मिळणाऱ्या मोबदल्यात शारीरिक वा मानसिक श्रम करणार्या प्रत्येक व्यक्तिस 'कामगार' अशी संज्ञा आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi मजुरी : कामगाराला त्याच्या श्रमाबद्दल पैशाच्या स्वरूपात जो मोबदला मिळतो, त्याला 'रोख मजुरी' (मनी वेजिस) असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi शेतमजूर, लोहार, सुतार अशा व्यक्ती शारीरिक श्रम करतात तर सल्लगार, व्यवस्थापक, वकील, शिक्षक हे मानसिक श्रम पुरवितात. कामासाठी शिक्षण, प्रशिक्षण घेऊन किती प्रमाणात कौशल्य प्राप्त करून घेतले, त्यावरही श्रमिकाचा प्रकार ठरविला जातो. त्यानुसार कुशल, अर्धकुशल व अकुशल श्रमिक असे प्रकार होऊ शकतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi समतुष्टी वक्राची प्रमुख वैशिष्टय म्हणजे : (१) प्रत्येक समतुष्टी वक्र'य' भुजेकडून खाली'क्ष ' भुजेकडे उतरतो व दोन्ही भुजांकडे निमुळता होत जातो. (२) प्रत्येक समतुष्टी वक्र'अ' ह्या मूळबिंदूशी बहिर्वक असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi इंद्रजित भालेराव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi अल्पभूधारक शेतकरी
ज्या शेतकऱ्यांकडे 1 हेक्टर पेक्षा जास्त मात्र 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे अर्थात 2.5 एकर पासून 5 एकर पर्यंत क्षेत्र असलेले शेतकरी अल्प भूधारक शेतकर्यांमध्ये मोडतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi ब्रिहाम व जे. एल. पपास यांच्या मते, "व्यावसायिक कृतींना अर्थशास्त्रीय सिद्धांत व पद्धती लागू करणे म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र होय." म्हणजेच व्याव्स्थापकेला दैनंदिन जीवनामध्ये जे व्यावसायिक प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी अर्थशास्त्राची मदत होते. व्यावसायिक निर्णयांसाठी याचा वापर होतो.
पूर्ण वाचा →📂 व्यवसाय🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi जेव्हा श्रम करण्यासाठी आर्थिक मोबदला मिळत असतो त्या श्रमाला रोजगारी म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi पीटर ड्रकर : व्यवस्थापन विचारांचे जनक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi