प्रश्नांची यादी

व्यापक दृष्टिकोन म्हणजे काय? open

समाजाला विशाल दृष्टीकोण देऊन,आदर्श व्यक्ती घडवून,समाज-जीवनाची भावना बळकट करून आणि लोकांना आपले विचार व्यक्त करायला संधी देऊन आर्ट ऑफ लिव्हिंग समाजात परिवर्तन घडवून आणते.

पूर्ण वाचा →

1992 साली प्रकाशित झालेल्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार सुशासनाचे किती निकष स्पष्ट होतात? open

अहवालानुसार सुशासनाची मुलभूत वैशिष्ट्ये मांडण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रांचे व्यवस्थापन (Public Sector Management),शासनाचे उत्तरदायीत्व (Accountability of Governance),विकासाचे कायदेशीर प्रारूप (Legal Framework & Transparency),माहिती व पारदर्शकता ( Information & Transparency) ही ती चार वैशिष्ट्ये होत

पूर्ण वाचा →

प्रशासन म्हणजे काय? open

ज्या बाबिवर मालकी हक्क शासनाचा आहे. तसेच जनते प्रती शासनाच्या जबाबदारी आहेत. या सर्व बाबि सुरक्षित ठेवन्यासाठी व जबाबदारी पुर्न करने साठी राबवलेली यंत्रनेस प्रशासन म्हटले पाहीजेत.

पूर्ण वाचा →

प्रशासनाचे कार्य कसे चालते? open

, प्रशासनाचे कार्य नियोजनाचे असून संघटनेची सर्वंकष धोरणे ठरविणारी व त्याबाबतचे निर्णय घेणारी, वरिष्ठ पातळीवर काम करणारी ती एक व्यवस्था असते; तर व्यवस्थापन ही संघटनेत मध्यम व कनिष्ठ स्तरांवर काम करणारी, कार्यकारी स्वरूपाची, अंमलबजावणी करणारी व कर्मचार्यांकडून कामे करवून घेणारी व्यवस्था असते.

पूर्ण वाचा →

लोकप्रशासन म्हणजे काय लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट करा? open

लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये संपूर्ण यंत्रणेचा समावेश होतो. शासकीय निर्णय घेणारे कार्यकारी प्रमुख, त्यांचे सल्लागार, त्या आदेशांवर काम करणारे लिपिक आणि त्या आदेशांची अंमलबजावणी करणारे चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी या सर्वांचा लोकप्रशासनात समावेश होतो.

पूर्ण वाचा →

प्रशासन ही शासनाची चौथी शाखा आहे असे कोण म्हणाले? open

विलोबी यांनी सार्वजनिक प्रशासनाला विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिकेनंतर सरकारची चौथी शाखा म्हणून संबोधले

पूर्ण वाचा →

पोटॅश काय काम करते? open

पोटॅशयुक्त खते :ही वनस्पतींना आवश्यक असणारी खते होत. यांतील पोटॅशियमाचे प्रमाण नेहमी पोटॅशियम ऑक्साइडामध्ये (K2O) व्यक्त केले जाते. पोटॅशयुक्त खते ही वाढणाऱ्या वनस्पतींना आवश्यक असून ऊतकांच्या चयापचयासाठीही (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक-भौतिक घडामोडींसाठीही) आवश्यक असतात.

पूर्ण वाचा →

खतांचे प्रकार किती? open

खताचे प्रकार
शेणखत, लेंडीखत, सोनखत इ. हिरवळीचे खत - जमिनीमध्ये जैव पदार्थांची भर करण्यासाठी ह्या प्रकारच्या खताचा उपयोग करतात. रासायनिक खत - उदा. युरिया, सुपर फॉस्फेट, नायट्रोफॉस्फेट इ.

पूर्ण वाचा →