प्रश्नांची यादी

संयुक्त मागणी म्हणजे काय? open

संयुक्त मागणी
एखादी गरज भागविण्यासाठी दोन वस्तूंची संयुक्त रीतीने मागणी करावी लागते. या वस्तू एकमेकींना पूरक असतात. अशा प्रकारच्या पूरक वस्तूंची उदाहरणे म्हणजे मोटार आणि पेट्रोल, सिगारेट आणि आगपेटी, विटा आणि चुना ही होत. या वस्तूंच्या बाबतीत एक वस्तू असेल आणि दुसरी पूरक वस्तू नसेल, तर गरज भागविता येणार नाही.

पूर्ण वाचा →

मागणी म्हणजे काय मागणीचे निर्धारक घटक स्पष्ट करा? open

वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारे सर्वात महत्वाचा घटक म्हणजे वस्तूची किंमत होय . उपभोक्ते (consumers) जेव्हा वस्तूची किंमत कमी असते तेव्हा अधिक प्रमाणात वस्तूची खरेदी करतात . आणि जेव्हा वस्तूची किंमत अधिक असते तेव्हा कमी प्रमाणात वस्तू खरेदी करतात

पूर्ण वाचा →

वस्तूची मागणी निर्माण करणाऱ्या कलेला काय म्हणतात? open

स्तूच्या मागणीवर परिणाम करणारे सर्वात महत्वाचा घटक म्हणजे वस्तूची किंमत होय . उपभोक्तेजेव्हा वस्तूची किंमत कमी असते तेव्हा अधिक प्रमाणात वस्तूची खरेदी करतात

पूर्ण वाचा →

मागणी कमी असल्यामुळे काय कमी राहते? open

ज्या गोष्टींवर वस्तूंच्या मागणीची लवचिकता अवलंबून असते त्या गोष्टी म्हणजेः वस्तूचे स्वरूप, तिच्या पर्यायी वस्तू, तिचे विविध उपयोग, वस्तूची किंमत, उपभोक्ता वस्तूच्या खरेदीवर खर्च करू इच्छिणारा आपल्या मिळकतीचा भाग, ह्या होत.

पूर्ण वाचा →

चल खर्च म्हणजे काय? open

चल खर्च (व्हेरिएबल कॉस्ट) म्हणजे थेट उत्पादनाशी संबंधित खर्च आणि म्हणून त्यात कोणताही फेरबदल हे उत्पादनावर आणि व्यवसायावर परिणाम करणारा बदल घडवू शकते.

पूर्ण वाचा →

पुरवठा कायदा म्हणजे काय स्पष्ट करा? open

सूक्ष्मअर्थशास्त्रात, पुरवठ्याचा कायदा सूचित करतो की एखाद्या वस्तूच्या किमतीचा त्याच्या पुरवठ्याशी थेट संबंध असतो. उत्पादनाची किंमत वाढल्यास त्याचा पुरवठा वाढेल. तसेच वस्तूच्या किमती जितक्या कमी असतील तितका त्याचा पुरवठा कमी होईल.

पूर्ण वाचा →

पुरवठा आणि किंमत यांच्यात काय संबंध आहे? open

किंमत वाढत असल्यास वस्तूचा पुरवठा वाढत जाईल . व किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होईल . यावरून असे स्पष्ट होते . की, वस्तूची किंमत आणि पुरवठा यांचा समसंबंध असतो .

पूर्ण वाचा →