प्रश्नांची यादी
शेतकरी मित्रांनो पिकांच्या योग्य वाढीसाठी लागणारी पोषक अन्नद्रव्ये द्रवरूप स्वरूपात म्हणजेच विद्राव्य खतांमधून पिकाच्या अवस्थेनुसार ठिबक सिंचनाद्वारे देण्याच्या क्रियेला 'फर्टिगेशन' म्हणतात. यात खताची मात्रा अनेक वेळा विभागून देता येते. यामुळे खताची कार्यक्षमता वाढून उत्तम व दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 75 views🌐 marathi पोटॅश पाण्यात विरघळणारे असून त्यात ६०-६२ टक्के K2O असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 98 views🌐 marathi डीएपी : 1,350 रु प्रति बॅग (50 किलो) NPK : रु. 1,470 प्रति बॅग (50 किलो)
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 65 views🌐 marathi जसं इफ्को कंपनीचं NPK -10:26:26 हे खत. यात नायट्रोजन 10 %, फॉस्फरस 26 % आणि पोटॅशियम 26 % असतं.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 73 views🌐 marathi वनस्पतींना बाहेरून द्याव्या लागणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम ही महत्त्वाची आहेत. त्यांशिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, बोरॉन, लोह, जस्त, मँगॅनीज, तांबे, मॉलिब्डेनम व क्लोरीन ही मूलद्रव्ये अल्प प्रमाणात दिली जातात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi 1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत या सबसिडीचा कालावधी निर्धारित करण्यात आला. यानुसार, 2021-22 च्या रबी हंगामासाठी नायट्रोजनसाठी प्रतिकिलो 18.789 रुपये, फॉस्फेटसाठी प्रतिकिलो 45.323 रुपये, पोटॅशियमसाठी प्रतिकिलो 10.116 रुपये, तर सल्फरसाठी प्रतिकिलो 2.374 रुपये अनुदान निश्चित करण्यात आलंय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi नायट्रोजन वायूचा वापर पिकांसाठी खत बनवण्यासाठी केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi रासायनिक खते खनिज पदार्थांपासून तयार केलेली मानवनिर्मित खते आहेत. सेंद्रिय खते अकृत्रिम पदार्थांपासून तयार होतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi सेंद्रिय पदार्थामध्ये प्रामुख्याने मातीतील सजीव ("जिवंत"), ताजे अवशेष ("मृत") आणि चांगल्या प्रकारे कुजलेले (किंवा जळलेले) पदार्थ भौतिक किंवा रासायनिक विघटनापासून संरक्षित असतात ("अत्यंत मृत" ).
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi फ्रॅगमेंटेशन, लीचिंग, कॅटाबोलिझम, आर्द्रीकरण आणि खनिजीकरण आहेत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi