प्रश्नांची यादी
स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारतातील 70 टक्क्याहून अधिक लोक कृषी व संलग्न क्षेत्रावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने अवलंबून होते.
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi एखाद्या कंपनीने एकाच प्रकारचे भाग काढले असल्यास त्यांना सामान्य भाग असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi उत्पादक घटक सरळपणे उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी न वापरता त्यांचा प्रथम भांडवली वस्तूंच्या निर्मितीसाठी वापर करणे व त्या वस्तूंचा नंतर उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी उपयोग करणे, अशा द्राविडी प्राणायामाच्या उत्पादन पद्धतीस 'भांडवली उत्पादन' असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi उद्योजक जेव्हा वस्तूचे उत्पादन करतो तेव्हा त्याला विविध उत्पादकाचे घटक वापरावे लागतात . जसेकी कच्चामाल, श्रम, भांडवल इत्यादी . या उत्पादन घटकांचा मोबदला (खर्च) द्यावा लागतो . या घटकांवर केल्या जाणाऱ्या खर्चाला उत्पादन खर्च असे म्हणतात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi लोकप्रशासन हा प्रशासनाचा एक स्वतंत्र प्रकार आहे. वर सांगितलेल्या अर्थाने लोकप्रशासनातही सहकारी कृती आणि तर्कशुद्धता यांचा समावेश होतोच पण त्याच्या 'सार्वजनिक'−लोकाभिमुख स्वरूपामुळे लोकप्रशासन इतर प्रशासनांहून वेगळे आहे. सार्वजनिक हिताचा संदर्भ हे लोकप्रशासनाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi सतत वाढत जाणाऱ्या असंख्य मानवी गरजा भागविण्याच्या उद्देशाने उत्पादनाचे घटक संघटित करून व्यवसायामार्फत वस्तूंची वा सेवांची निर्मिती केली जाते. एका व्यक्तीने किंवा संघटनेने नफा मिळावा यासाठी आर्थिक क्रिया केली की, त्यास व्यवसायाचे स्वरूप प्राप्त होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi दुय्यम क्षेत्राची आर्थिक कामे
आम्ही या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या काही मुख्य आर्थिक उपक्रमांची यादी करणार आहोत: विद्युत, रसायन, ऊर्जा उद्योग, बांधकाम, काच, कापड आणि कपडे आणि धातू उद्योग. वाहने, घरगुती वस्तू, फर्निचर इ. सारख्या भौतिक उत्पादनांचे उत्पादन.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi प्राथमिक क्षेत्र व द्वितीयक (निर्माणक) क्षेत्र ही पहिली दोन क्षेत्रे होत. प्राथमिक क्षेत्रात कृषी, पशुपालन, मासेमारी, इत्यादींचा; तर द्वितीयक क्षेत्रात उत्पादन, प्रक्रिया व बांधकाम यांचा समावेश असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 55 views🌐 marathi प्राथमिक व्यवसाय
प्राथमिक व्यवसाय म्हणजे असा व्यवसाय ज्यामध्ये नैसर्गिक संसाधनाचा उपयोग थेट मानवाद्वारे मानवाच्या गरज पूर्ण करण्यासाठी केला जातो. प्राथमिक व्यवसाय हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतो. यांमध्ये मनुष्यबळ अधिक महत्वपूर्ण ठरते.
पूर्ण वाचा →📂 व्यवसाय🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi चतुर्थक व्यवसायात विचार प्रक्रिया व कल्पनांचा विकास हा पाया असतो. मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी चतुर्थक व्यवसायाच्या सेवा वाढत आहेत. संशोधक, विज्ञान व उच्च तंत्रज्ञान, माहिती तंत्र, वैद्यकीय क्षेत्र, अभियांत्रिकी क्षेत्र व्यवस्थापन या व्यवसायांचा समावेश चतुर्थक व्यवसायात होतो.
पूर्ण वाचा →📂 व्यवसाय🕒 3 year ago👁️ 63 views🌐 marathi