प्रश्नांची यादी
२००१ मध्ये भारताची लोकसंख्या ५३,२२,२३,०९० पुरुष आणि ४९,६५,१४,३४६ स्त्रिया अशी एकूण १,०२,८७,३७,४३६ (एक अब्ज दोन करोड सत्त्याऐंशी लाख सदतीस हजार चारशे छत्तीस) होती. एकूण लोकसंख्या ही १९९१ च्या जनगणनेत मोजलेल्या ८४,६४,२७,०३९ लोकांपेक्षा १८,२३,१०,३९७ ने अधिक वाढली, म्हणजेच २१.५% जास्त.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi भारताच्या लोकसंख्येची घनता १२३ प्रती वर्ग किमी आहे, म्हणजेच भारताच्या १ वर्ग किमी भागात सरासरी १२३ व्यक्ती राहतात.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi स्थलांतरित शेती - एक उपजीविकेचे साधन आहे आहे ज्यात शेतकरी तात्पुरते एखाद्या भूखंडावर शेती करतो आणि जेव्हा जमीन नापीक बनते ती शेती करण्यायोग्य राहत नाही तेव्हा ते दुसर्या जागेवर जातात. आसाम, मणिपूर, मिझोरम, नागालँड इत्यादींसह भारताच्या उत्तर - पूर्व भागात कसण्यासाठी प्रामुख्याने वापरतात .
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 60 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi 2011 नुसार साक्षरतेचे सरासरी प्रमाण 89.52 टक्के इतके होते. 2001 च्या जनगणनेत हे प्रमाण 84.03 टक्के इतके होते. यात पुरुष साक्षरतेचे प्रमाण 93.76 टक्के आणि स्त्रि साक्षरतेचे प्रमाण 85.07 टक्के इतके होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi योग्य उत्तर इराटोस्थेनिस आहे. ते प्राचीन ग्रीक विद्वान होते ज्यांना भूगोलाचे जनक म्हटले जाते.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi इष्टतम किंवा पर्याप्त लोकसंख्या सिद्धांत (ऑप्टिमम पॉप्युलेशन थिअरी) हा लोकसंख्या सिद्धांताच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. इष्टतम लोकसंख्या सिद्धांत : ह्या संकल्पनेचे मूळ जनक एडविन कॅनन (१८६१–१९३५) हा होता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi माल्थसने असा युक्तिवाद केला की लोकसंख्या अपरिहार्यपणे त्यांच्या उपलब्ध अन्नपुरवठ्याची वाढ होत नाही , ज्यामुळे लोकसंख्येची वाढ रोग, दुष्काळ, युद्ध किंवा आपत्तीमुळे उलटली जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi उत्तर: वाळवंटी प्रदेशात लोकसंख्या खूपच कमी आहे. स्पष्टीकरण: वाळवंटातील वनस्पती आणि प्राण्यांमध्ये अनेक विचित्र रूपांतरे आहेत जी त्यांना आर्द्रतेच्या कमतरतेमध्ये दीर्घकाळ टिकून राहण्यास आणि लहान, क्वचित ओल्या कालावधीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यास सक्षम करतात
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi भारतामध्ये लोकसंख्येचे वितरण असमान दिसून येते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi