महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण किती आहे?
देशात केरळ या राज्यामागोमाग सर्वाधिक साक्षरता महाराष्ट्रामध्ये आहे. तिचे प्रमाण ७७.२७ टक्के इतके आहे.
पूर्ण वाचा →देशात केरळ या राज्यामागोमाग सर्वाधिक साक्षरता महाराष्ट्रामध्ये आहे. तिचे प्रमाण ७७.२७ टक्के इतके आहे.
पूर्ण वाचा →२०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील साक्षरता दर : ८२.३०% तर भारतातील साक्षरता दर : ७४.०४% इतका आहे.
पूर्ण वाचा →एकूण राज्यांच्या यादीत महाराष्ट्र हा सहाव्या स्थानी आहे. महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण ८४.८ टक्के आहे. पुरुषांच्या आणि महिलांच्या साक्षरतेच्या प्रमाणात १२.३ टक्क्यांची तफावत आहे. पुरुष ९०.४ टक्के तर महिला या ७८.४ टक्के साक्षर आहेत.
पूर्ण वाचा →2011 नुसार साक्षरतेचे सरासरी प्रमाण 89.52 टक्के इतके होते. 2001 च्या जनगणनेत हे प्रमाण 84.03 टक्के इतके होते.
पूर्ण वाचा →आर्थिक भूगोल हा संपूर्ण जगभरातील आर्थिक हालचालींच्या स्थान, वितरण आणि स्थानिक संघटनेचा अभ्यास आहे. हे भूगोलमधील शिस्त पारंपारिक उपक्षेत्र दर्शवते तथापि, अनेक अर्थतज्ज्ञ देखील शिस्त अधिक विशिष्ट प्रकारे क्षेत्रात संपर्क साधला आहे.
पूर्ण वाचा →
भूगोल हे शास्त्र असून त्याच्या मानवी भूगोल व भौतिक किवा प्राकृतिक भूगोल अशा दोन मुख्य उपशाखा आहेत.
लिंग गुणोत्तर (ग्रामीण) दर 1000 पुरुषांमागे 952 स्त्रिया आणि लिंग गुणोत्तर (शहरी) दर 1000 पुरुषांमागे 903 स्त्रिया आहे.
पूर्ण वाचा →ब्राझील देशात लिंग गुणोत्तर प्रमाण १००० पेक्षा जास्त आहे
पूर्ण वाचा →भारताची एकूण लोकसंख्या - ८४,६४,२७,०३९ (८४ करोड ६४ लाख २७ हजार एकोणचाळीस) पुरुष - ४३,९२,३०,४५८ (५१.९%) स्त्री - ४०,७०,७२,२३० (४८.१%) लिंग गुणोत्तर - ९२७
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात प्रत्येक 1000 पुरुषांमागे 929 लिंग गुणोत्तर आहे, जे 2011 च्या जनगणनेनुसार देशभरातील सरासरी 940 पेक्षा कमी आहे. 2001 मध्ये महाराष्ट्रात 1000 पुरुषांमागे महिलांचे लिंग गुणोत्तर 922 होते. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 307,713 चौ.
पूर्ण वाचा →