प्रश्नांची यादी
पृथ्वीच्या गोलावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांपासून मधून निघणाऱ्या व विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या काल्पनिक वर्तुळरेषांना रेखावृत्ते म्हणतात. रेखावृत्तावरील प्रत्येक स्थानाच्या रेखांशाचा आकडा समान असला तरी प्रत्येक रेखावृत्ताचा अर्धा भाग हा पूर्व रेखावृत्त व दुसरा भाग पश्चिम रेखावृत्त म्हणून ओळखला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi विषुववृत्त 13 देश, 3 खंड आणि 3 जलस्रोतांमधून जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi पृथ्वीचे विषुववृत्तीय प्रतल पृथ्वीच्या बरोबर मध्यातून जाते. खगोल शास्त्रामध्ये पृथ्वी हे केंद्रस्थान मानून काढलेल्या अनंत व्यासाच्या काल्पनिक खगोलाची संकल्पना आहे. पृथ्वीचे विषुववृत्तीय प्रतल (पातळी) सर्व बाजूंना वाढविल्यास खगोलास ज्या काल्पनिक वर्तुळास छेदते, त्या वर्तुळाला 'खगोलीय विषुववृत्त' असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi २० ते ३० किमी.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. खंडीय कवचाची सरासरी जाडी ३० ते ३५ किमी मानली जाते. भूकवचाची खंडाखालील जाडी १६ ते ४५ किमीच्या दरम्यान आहे. तर भूकवचाची ही जाडी पर्वतश्रेणींखाली ४० किमीपेक्षा जास्त असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi अक्षांश रेषा आहेत. विषुववृत्ताच्या उत्तरेस कर्क व उत्तर ध्रुव आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेस मकर व दक्षिण ध्रुव आहे. अक्षांश रेषा त्या काल्पनिक रेषा आहेत, ज्या पृथ्वीवरील स्थान निश्चित करण्यासाठी काढल्या जातात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi
या काळ्या भागाला सौर डाग (sun spot) म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi अयनदिन हे वर्षातील दोन दिवस (प्रत्यक्षातील दोन क्षण) असून या दिवशी सूर्य त्याच्या सर्वांत उत्तरेच्या किंवा दक्षिणेच्या स्थानी असतो. वर्षातील २१ जून व २२ डिसेंबर या दोन दिवशी अशी स्थिती असते. म्हणून या दोन दिवसांना 'अयनदिन' असे म्हणतात. 'अयन' या शब्दातील 'इ' या धातूचा अर्थ 'जाणे' असा आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 100 views🌐 marathi विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्यालगतची हवा तापते. हवा तापल्याने प्रसरण पावून हलकी होते व ती वर जाऊ लागते. उंच गेल्यावर ही हवा थंड होते. थंड हवेची बाष्पधारणक्षमता कमी असते, त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi विषुववृत्ताचे अक्षांश 0° असून ते पृथ्वीच्या गोलाला दक्षिण आणि उत्तर गोलार्धात विभागते. अक्षवृत्तांच्या रेषा एकमेकांना समांतर असतात. जसजसे विषुवृत्तापासून उत्तर अथवा दक्षिण धृवाकडे जावे तशी अक्षवृत्ते लहान होत जातात. विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi