प्रश्नांची यादी
सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. पृथ्वी व सूर्यमालेतील इतर पदार्थ (ग्रह, उल्का, लघुग्रह, धूमकेतू आणि धूळ) हे सर्व सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. हा सूर्यमालेतील एक तप्त गोळा आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते त्या क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. ह्या अक्षाला पृथ्वीचा आस असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi पृथ्वी आणि इतर ग्रह व मोठे उपग्रह यांच्या भोवतालचे अनेक वायूंच्या मिश्रणाचे (हवेचे) आवरण म्हणजे वातावरण होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi यावातावरणात नायट्रोजन (७८.00 %), ऑक्सिजन (२१ %), आरगॉन (०.९ टक्के%), कार्बन डायऑक्साईड (०.०3%), आर्द्रता इतर वायु व घटक ०.०७ इत्यादी घटकांचा समावेश आहे. पृथ्वीच्या वातावरणातील वायूंच्या या मिश्रणास हवा असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi
पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून कमीत कमी अंतरावरील स्थिती म्हणजे उपसूर्य स्थिती होय, तर पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावरील स्थिती म्हणजे अपसूर्य स्थिती होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 83 views🌐 marathi सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागी पाहता येण्यासारख्या सौर प्रारणाला सूर्यप्रकाश म्हणतात. सूर्याच्या अंतरंगात व पृष्ठभागावर घडणाऱ्या प्रक्रियांमधून सूर्यप्रकाशासह सौर प्रारण (तरंगरुपातील ऊर्जा) उत्सर्जित होत असते. क्ष-किरण, जंबुपार व अवरक्त किरण तसेच रेडिओ तरंग या रुपांतही सौर ऊर्जा उत्सर्जित होत असते.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi पृथ्वीवरील प्राणी व वनस्पतींच्या एकूण सुमारे ८० लाख प्रजाती असाव्यात असा शास्त्रज्ञांचा अंदाज असून, त्यांपैकी सुमारे दहा लाख प्रजाती विनाशाच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा 'ग्लोबल असेसमेंट रिपोर्ट ऑन बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टिम सर्व्हिसेस' या अहवालाने दिला आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या अक्षास (आस), काटकोन करून असलेले आणि उत्तर व दक्षिण ध्रुवापासून समान अंतरावर असणारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक महावर्तुळ म्हणजे विषुववृत्त होय. विषुववृत्त म्हणजे शून्य अंश अक्षवृत्त. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे विभाजन होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi पृथ्वीच्या सूर्याभोवती स्थिर मार्ग किंवा कक्षेत फिरणाऱ्या हालचालीला क्रांती म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi रेखावृत्तांमधील अंतर : विषुववृत्तावर (०° अक्षवृत्तावर) कोणत्याही ठिकाणी लगतच्या/ जवळच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे १११ कि. मी (६० सागरी मैल-नाॅटिकल मैल) असते. २३°३०' उत्तर आणि २३°३०' दक्षिण अक्षांशांवर म्हणजेच कर्कवृत्त आणि मकर वृत्तांवर कोणत्याही ठिकाणी लगतच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे १०२ कि. मी असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 55 views🌐 marathi