प्रश्नांची यादी

संपात दिन म्हणजे काय? open

सूर्य क्रांतिवृत्तावर दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धामध्ये जाताना विषुववृत्ताला संपात बिंदूमध्ये जेव्हा छेदतो, त्या घटनेला वसंतसंपात म्हणतात आणि त्या संपात बिंदूला वसंतसंपात बिंदू म्हणतात. पृथ्वीचा अक्ष स्थिर नाही.

पूर्ण वाचा →

सूर्याच्या पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीपेक्षा किती पट जास्त आहे? open

सूर्याचे वस्तुमान पृथ्वीच्या ३३३,००० पट आहे, आणि म्हणून त्याचे गुरुत्वाकर्षण देखील पृथ्वीपेक्षा जास्त आहे. आपल्या सूर्यमालेत विविध वस्तुमानाचे ग्रह आणि त्यांचे उपग्रह आहेत, साहजिकच त्यामुळे त्यांचे गुरुत्वाकर्षण वेगळेवेगळे असते.

पूर्ण वाचा →

पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात? open

पृथ्वीचा आस दक्षिणोत्तर असून उत्तरेकडे तो साधारणपणे ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ध्रुवताऱ्यावरून बघितल्यास पृथ्वी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते असे दिसेल. पृथ्वी स्वतःभोवतीची एक फेरी २३ तास, ५६ मिनिटे आणि ४.०९९ सेकंदात पूर्ण करते.

पूर्ण वाचा →

पृथ्वीवरील जमिनीचा थर म्हणजे काय? open

पृथ्वीवरील हा सर्व जमिनीचा थर शिलावरणाचा भाग आहे. आपल्या पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने व्यापला आहे. या पाण्याखालीही शिलावरण असते.

पूर्ण वाचा →

पृथ्वीची निर्मिती किती वर्षांपूर्वी झाली आहे? open

पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झालीअसावी आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी पासून तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचा व्यास १२,७५६ कि.

पूर्ण वाचा →

सजातीय गुणसूत्र म्हणजे काय? open

प्रत्येक प्रजातीच्या द्विगुणित पेशीत गुणासुत्रणाच्या ठराविक जोड्या असतात. यातील एका जोडीतील गुणसूत्रे आकाराने ,प्रकाराने आणि त्यावर असणाऱ्या जनुकां सारखी असतात. अशा गुणासुत्रांना सजातीय गुणासूत्रे असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

3 गुणसूत्र म्हणजे काय त्याच्या विविध प्रकारांची नावे लिहा? open

थोडक्यात, युकेरियोटिक पेशी (न्यूक्लीइसह पेशी) मध्ये मोठे रेखीय गुणसूत्र असतात आणि प्रोकॅरोटिक पेशी असतात (परिभाषित न्यूक्लीइशिवाय पेशी असतात) लहान गोलाकार गुणसूत्र असतात, तसेच, पेशींमध्ये एकापेक्षा जास्त गुणसूत्र असू शकतात. सजीवांच्या पेशींकेंद्रात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे "गुणसूत्रे" होय.

पूर्ण वाचा →