प्रश्नांची यादी

रंगसूत्राच्या जोड्या किती असतात? open

प्रत्येक सजीवाच्या जनुकीय द्रव्यामध्ये गुणसूत्रांच्या ठराविक जोड्या असतात. मनुष्यप्राण्यामध्ये ही गुणसूत्रांच्या जोड्यांची संख्या २३ एवढी असते. त्यातील २२ जोड्या स्त्री आणि पुरुष या दोन्हींमध्ये सारख्या असतात

पूर्ण वाचा →

समूह म्हणजे काय? open

समूह म्हणजे एकमेकांच्या सान्निध्यात असणे एकमेकांच्या निकट असणे. उदा. कपाटामध्ये लावून ठेवलेली पुस्तके, बांधकामासाठी रचून ठेवलेल्या विटा, हरणाचे कळप इ. हे सर्व समूह आहेत.

पूर्ण वाचा →

सामाजिक समूह बनण्यासाठी किती व्यक्तीची गरज असते? open

सामाजिक समूहाची निर्मिती किमान दोन व्यक्तींवर अवलंबून असते जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती बÚयाच कालावधीकरिता परस्परांषी संबंधित असतात. परस्परांच्या अस्तित्वाची जाणीव असते. तेव्हाच सामाजिक समूह निर्माण होतो. एकटा व्यक्ती सामाजिक समूह निर्माण करू शकत नाही.

पूर्ण वाचा →

आनुवंशिक विकृती म्हणजे काय? open

गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकातील उत्परीवर्तनामुळे निर्माण झालेले आजार म्हणजे आनुवंशिक विकृती होय. आनुवंशिक विकृतीमध्ये गुणसूत्राचे आधिक्य किंवा कमतरता, गुणसूत्राच्या एखाद्या भागाचा लोप किंवा त्याचे स्थानांतरण अशा स्थितीचा समावेश होतो. उदाहरणार्थ : दुभंगलेले ओठ, वर्णकहीनता ही शारीरिक व्यंगे असतात.

पूर्ण वाचा →

मानवी शरीरातील प्रत्येक पेशीत किती गुणसूत्रे असतात? open

उदाहरणार्थ, मानवी पेशी डिप्लोइड असतात आणि २२ वेगवेगळ्या प्रकारचे ऑटोमोसम असतात, त्या प्रत्येकाला दोन प्रती आणि दोन लिंग गुणसूत्र असतात. अश्या एकूण २३ जोड्या,म्हणजेच ४६ गुणसूत्र असतात.

पूर्ण वाचा →

सामाजिक मानसशास्त्र म्हणजे काय? open

( सोशल सायकॉलॉजी ). सामाजिक–सांस्कृतिक संदर्भांत मानवी वर्तनाचा शास्त्रशुद्घ अभ्यास करणारी मानसशास्त्राची एक शाखा वा उपक्षेत्र. सामाजिक मानसशास्त्राची बीजे प्राचीन तत्त्ववेत्त्यांच्या लेखनातूनही आढळतात.सामाजिक मानसशास्त्रज्ञ आंतरवैयक्तिक आणि समूह गतिशीलता आणि सामाजिक आव्हानांचा अभ्यास करतात, जसे की पूर्वग्रह, अंतर्निहित पक्षपात, गुंडगिरी, गुन्हेगारी क्रियाकलाप आणि पदार्थांचा गैरवापर . ते सामाजिक परस्परसंवाद आणि त्यांच्यावर

पूर्ण वाचा →

सामाजिक समूहाच्या अपेक्षांनुसार होणारे वर्तन म्हणजे काय? open

वर्तन म्हणजे प्राण्यांच्या विविध जीवनक्रिया. त्यांत त्यांच्या बाह्य हालचालींबरोबरच अंतःस्थ ग्रंथी, स्‍नायू, इंद्रिये इत्यादींची कार्येही अंतर्भूत होतात. शरीरात होणाऱ्या रासायनिक प्रक्रिया, सूक्ष्म बदल इ.

पूर्ण वाचा →

अनुवंशिकता म्हणजे काय हे सांगून अनुवंशिक बदल कसे घडतात ते स्पष्ट करा? open

अनुवंशिकतेला आपण इंग्रजी मध्ये heredity असे संबोधतो. अनुवंशिकतेला आपण इंग्रजी मध्ये heredity असे संबोधतो. एक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता. सर्व सजीवांमध्ये – प्राणी, वनस्पती आणि जीवाणूंसारख्या सूक्ष्मजीवांमध्येही – ही प्रक्रिया घडून येते.

पूर्ण वाचा →