प्रश्नांची यादी
व्यवस्थापन म्हणजे काय?
व्यवस्थापन म्हणजे नियोजन करणे ,संघटन करणे ,समन्वय साधने ,प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे आणि नियंत्रण करणे होय. व्यवस्थापन ही एक सार्वत्रिक प्रकिया आहे.
व्यवस्थापन (Management) ही एक सुव्यवस्थित प्रणाली आहे जी व्यवसाय संस्थेमध्ये वापरल्या जाणार्या संसाधने आणि व्यक्तींवर नियंत्रण ठेवते आणि पूर्व-निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी डिझाइन केलेली असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 62 views🌐 marathi कोणतीही संस्था चालविताना नियोजन, संघटन, संप्रेषण, समन्वय, मूल्यमापन आदी अनेक कार्यांचा समावेश होत असतो. या कार्यांपैकी कोणत्या कार्याची जबाबदारी व्यवस्थापनात येते व कोणती कामे प्रशासनात येतात, यांबाबत विद्वानांत मतभेद आहेत. साधारणपणे व्यवस्थापन व प्रशासन समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात. काहींना असे वाटते की, व्यवस्थापन ही व्यापक संकल्पना असून प्रशासन त्याच्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi संघटना म्हणजे काय?
एकाच विचाराने प्रेरित होऊन एकाच उद्देशासाठी लढणारे लोक एकत्र येऊन जो गट तयार होतो त्याला संघटना असे म्हणतात.तसेच अनुकूल दिवसात दिसणारी शंभर डोकी म्हणजे संघटना नाही तर प्रतिकूल दिवसात साथ देणारे काही मोजके सहकारी म्हणजे संघटना.हवेबरोबर तोंड फिरवणारी १०० वातकुक्कुट डोकी म्हणजे संघटना नव्हे तर वादळातही ठामपणे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 62 views🌐 marathi एनजीओ संस्था कसे कार्य करते?
एनजीओ ही एक अशी खाजगी स्वयंसेवी संस्था असते. जी सामाजिक कार्य करत असते. जिचा मुख्य हेतु हा सामाजिक कार्ये करणे हा असतो. जसे की गरीब स्त्रियांसाठी राहण्याची सोय करणे, गरीब आणि अनाथ मुलांना शिकविणे, महिलांना सुरक्षा प्रदान करणे इत्यादी कामे एनजीओ करत असते.
एनजीओ म्हणजे काय?
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi स्वयंसेवी संस्था :
सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था. या संस्थांची संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली असते आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींत सापडलेल्यांना साहाय्य करतात; प्रसंगोपात्त
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi समाजकार्याची शैक्षणिक संस्था प्रथम कुठे सुरु झाली?
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस :
समाजकार्य व समाजसेवा यांच्या अंगोपांगांचे शास्त्रशुद्ध संशोधन करणारी व प्रशिक्षण देणारी, भारतातीलच केवळ नव्हे, तर आशिया खंडातील पहिली संस्था. ‘सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क’ या नावाने १९३६ मध्ये भायखळा येथे स्थापना.
१९४४ मध्ये सध्याचे
पूर्ण वाचा →व्यक्ती सहयोग कार्य म्हणजे काय?
व्यक्ती, गट किंवा समुदायाच्या गरजांच्या पूर्तीसाठी सर्व प्रकारच्या साधनांचा एकत्रित वापर करून लोकांना स्वत:चे प्रश्न स्वत: सोडविण्यास सक्षम करणे, म्हणजे समाजकार्य होय. सामाजिक कार्य करणाऱ्या भारतीय परिषदेने देखील समाजकार्याची केलेली १९५७ मधील व्याख्या आजही समाजकार्य क्षेत्रात मान्य आहे.
सहकार्याची वैशिष्ट्ये :
1. सहकार्याची प्रक्रिया दोन किंवा अधिक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 191 views🌐 marathi समाजशास्त्र सर्व प्रकारच्या सामाजिक संबंधांचा अभ्यास करते म्हणून त्यास सामाजिक शास्त्र असे म्हटले जाते. समाज व सामाजिक संबंधाचा अभ्यास करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते तिला समाजशास्त्राची वैज्ञानिक पद्धत असे म्हटले जाते.
समाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi सामाजिक संस्था ( Social Institutes) :
समाजाचे अस्तित्व, सातत्य, स्वास्थ्य आणि सुरक्षितता यांच्या संवर्धनार्थ स्थापन झालेल्या सुविहित यंत्रणा. त्यांच्या प्रकारांत भिन्नता असली आणि त्यांची व्याप्ती संस्थापरत्वे लहान-मोठी असली आणि उद्देश व हेतू वेगवेगळे असले, तरी त्यांचे स्वरूप सार्वत्रिक, सार्वकालिक व परिवर्तनीय असते. सामाजिक संबंधांचे स्वरूप निश्चित व सुस्थिर राहण्यासाठी रुढी, परंपरा,
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi समाजशास्त्र मनजे काय?
समाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो. सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi