प्रश्नांची यादी

समाजशास्त्र हे समाजाचे शास्त्र आहे असे मत मांडणारा समाजशास्त्रज्ञ कोण? locked

इ.स. 1839 मध्ये फ्रेंच समाजशास्त्रज्ञ आगस्तकाँन याने ही संज्ञा सर्व प्रथम उपयोगात आणली. ही संज्ञा (सोसिअस) या लॅटिन आणि ष्स्वहवेष् (लोगाॅस) या ग्रीक शब्दापासून बनलेली आहे. यातील या शब्दाचा अर्थसोबती व स्वहवे या शब्दाचा अर्थ शास्त्र असा होता. एकूण म्हणजे संगतीचे किंवा सोबतीचे पर्यायाने समाजाचे शास्त्र होय.

पूर्ण वाचा →

व्यवसायाचे आर्थिक उद्दिष्ट काय आहे? locked

उत्पादन संस्थेची उद्दिष्ट

उत्पादन संस्था विविध प्रकारची उदिदते पुढे ठेऊन उत्पादन कार्यात सहभागी की आर्थिक अमलात तर काही उदिष्टे आधिकतर असतात.

उत्पादन संस्थेची आर्थिक उद्दिष्टे

१) नफा महत्तमीकरण

उत्पादनसंसर्थक उदिपैकी नफा महत्तमीकरण हे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट मानले जाते. एखाद्या उत्पादन संस्थेने तिला ही उत्पादन संस्थेची कार्यक्ष मानली जाते. उत्पादन संस्थेची आर्थिक उन्नती

पूर्ण वाचा →

व्यवसायाचा दुसरा भाग म्हणजे काय? locked

वाणिज्य म्हणजे व्यवसायाचा दुसरा भाग होय. उद्योग या प्रकारात वस्तूची निर्मिती केली जाते. उत्पादित वस्तू ग्राहकांपर्यंत पोचविणे आवश्‍यक असते कारण त्या वस्तू ग्राहकांसाठी उत्पादित केलेल्या असतात. त्यामुळेच उत्पादित वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व क्रियांचा समावेश वाणिज्य या संकल्पनेत होत असतो. वाणिज्य या शब्दात अनेक क्रिया संबंधित आहे यामध्ये व्यापार

पूर्ण वाचा →

संघटनेचे प्रकार किती आहेत? locked

अलीकडच्या काळात संयुक्त भांडवल कंपनी (जॉईट स्टॉक कंपनी) आणि व्यवसाय निगम हे व्यवसाय संघटनेचे प्रकार मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत. ... सार्वजनिक क्षेत्रात सरकारी खाते, सरकारी कंपनी व सार्वजनिक निगम हे संघटनाप्रकार प्रचलित आहेत.

Explanation:

व्यवसायाचे प्रकार :-

क्षेत्रा नुसार व्यवसायाचे प्रकार

खाजगी उद्योग

सरकारी उद्योग

व्यवसायाच्या आकारमाना नुसार प्रकार

मोठे उद्योग (मल्टि नॅशनल कंपनी)

मध्यम उद्योग

लघु उद्योग

घरगुती उद्योग

संस्था

पूर्ण वाचा →

नियोजन आणि नियंत्रण यांचा काय संबंध आहे? locked

नियोजन आणि नियंत्रण यांचा काय संबंध आहे?

नियोजनानुसार प्रत्यक्षात कार्य होते आहे किंवा नाही, हे पडताळून पाहणे म्हणजे नियंत्रण होय. नियंत्रण ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया असून तिचे कार्य योजना आखल्यापासून सुरू होते.

नियोजन हा नियंत्रणाचा पाया मानला जातो. नियोजनात निश्चित केलेल्या उद्दिष्टांप्रमाणे कार्य केले जाते किंवा नाही, हे पाहण्याचे कार्य नियंत्रणात

पूर्ण वाचा →

अधिकार प्रदान म्हणजे काय? locked

अधिकार प्रदान म्हणजे काय?

व्यवस्थापनाच्या विविध कार्यांचे तुलनात्मक महत्त्व विचारात घेऊन, त्यांपैकी कोणती कार्ये व्यवस्थापकाने स्वतः करायची, हे ठरवावे लागते. साहाय्यकांवर सोपविण्यात आलेल्या इतर कार्यांचा किंवा जबाबदाऱ्यांचा विचार करून, त्या पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले अधिकार त्यांना द्यावे लागतात. यास 'अधिकार-प्रदान' असे म्हणतात.

व्यवस्थापकाच्या जबाबदाऱ्या नेहमी वाढत असतात. त्याच्या शारीरिक व बौद्धिक

पूर्ण वाचा →

१ उत्पादन म्हणजे काय उत्पादनाचे घटक कोणते? locked

उत्पादनाची व्याख्या -

उत्पादन म्हणजे विक्रीसाठी ऑफर केलेली वस्तू. उत्पादन ही सेवा किंवा वस्तू असू शकते.
हे भौतिक किंवा आभासी किंवा सायबर स्वरूपात असू शकते.
प्रत्येक उत्पादन किंमतीने बनवले जाते आणि प्रत्येक किंमतीला विकले जाते.
जी किंमत आकारली

पूर्ण वाचा →

सार्वजनिक प्रशासन ही सरकारची चौथी शाखा आहे असे कोण म्हणत? open

विलोबी यांनी सार्वजनिक प्रशासनाला विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिकेनंतर सरकारची चौथी शाखा म्हणून संबोधले.

पूर्ण वाचा →

शासनाची धोरणे व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेचा काय म्हणतात? locked

शासनाची धोरणे व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेचा काय म्हणतात?

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) हे एक आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी करणारी एजन्सी आणि भारतातील आर्थिक गुन्हेगारीविरुद्ध लढा देण्यासाठी जबाबदार असणारी आर्थिक गुप्तचर संस्था आहे. हा महसूल विभाग, अर्थ मंत्रालय, भारत सरकारचा एक भाग आहे.

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) हे एक आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी करणारी एजन्सी

पूर्ण वाचा →