प्रश्नांची यादी
शाळा व्यवस्थापन समितीची महिन्यातून किती बैठका होतात?
शाळा व्यवस्थापन समितीची प्रत्येक महिन्याला किमान एक बैठक होतात.
शाळा व्यवस्थापन समिती रचना : (अटी व शर्ती खालीलप्रमाणे)
१) सदर समिती किमान १२ ते १६ लोकांची राहील. (सदस्य सचिव वगळून)
२) यापैकी किमान ७५ टक्के सदस्य बालकांचे आईवडील, पालक यामधून असतील.
अ) पालक सदस्यांची
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 148 views🌐 marathi लोक शिक्षण समितीची स्थापना कधी झाली?
शालेय शिक्षण सुधार समिती : १९८४ सालची ही समिती महाराष्ट्राच्या संदर्भात होती. ही पार्वतीबाई मलगोंडा यांच्या अध्यक्षतेखाली भरली. यात पुढील सूचना केल्या. मधल्या वेळेत जेवण योजना, बालवाडय़ा-प्राथमिक शाळांना जोडाव्यात, तसेच शिक्षक प्रशिक्षित असावेत.
पूर्ण वाचा →शालेय व्यवस्थापन किती घटक आहेत?
शैक्षणिक संस्था ह्या प्रणालीचा प्रयोग शालेय शिक्षणास आधार देण्यास व अभ्यासक्रमास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास करतात. विद्यार्थी स्व-नोंदणी, प्रशिक्षण कार्यपद्धत, ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन मूल्यांकन, सहयोगी शिक्षण, प्रशिक्षण संसाधन व्यवस्थापन हे सर्वे ह्या प्रणालीचे महत्त्वाचे घटक आहेत.
शाळा व्यवस्थापन समितीची कार्ये :
अधिनियमातील कलम २२ अनुसार शाळा व्यवस्थापन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi शाळा व्यवस्थापन समितीमध्ये किती टक्के महिला सदस्य असतात?
किमान ५० % सदस्य महिला. स्वीकृत सदस्य म्हणून शाळेतील २ विद्यार्थ्यांची निवड (किमान १ मुलगी असावी.) पालक सदस्यांमधून अध्यक्षांची निवड करण्यात येईल. शाळेचे मुख्याध्यापक समितीचे पदसिद्ध सचिव असतील.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi शाळेतील कामकाजावर नियंत्रण करण्याबरोबर शिक्षण विकासात लोकसहभाग वाढावा यासाठी आता जिल्ह्यातील शाळांमध्ये व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिले आहेत. त्याचे वेळेपत्रकही जिल्हा परिषदेने जाहीर केले असून, त्यानुसार आता शाळांना कार्यवाही करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शाळेतील कामकाजाचे नियंत्रण करण्यासाठी शाळा समिती व्यवस्थापन समितीची महत्त्वपूर्ण भूमिका असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi शैक्षणिक प्रशासन म्हणजे काय?
शैक्षणिक प्रशासनात आखलेल्या योजनांची कार्यवाही व नियमांची अंमलबजावणी या गोष्टींचा समावेश होतो. तसेच त्यामध्ये नियोजन, नियंत्रण, मार्गदर्शन, संयोजन आणि मूल्यमापन ही कार्ये असतात. प्रशासनात व्यूहरचना करणे, कामाची विभागणी करणे, साधनसामगीच्या पुरवठ्याची योजना आखणे व कार्यवाही करणे या गोष्टी कराव्या लागतात.
कोणतीही संस्था चालविताना नियोजन, संघटन, संप्रेषण, समन्वय,
पूर्ण वाचा →कर नियोजनात आपण आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत, एकूण उत्पन्न आणि आयकर बचत गुंतवणूकीचे गांभीर्याने नियोजन करा. कर नियोजनाचा अर्थ असा नाही की आपण आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत विचार न करता गुंतवणूक पर्यायांमध्ये पैसे गुंतवाल.
केंद्र शासनाचे प्रत्यक्ष कर:
प्राप्ती कर, कार्पोरेशन कर, संपत्ती कर, देणगी कर, इस्टेट डयुटी प्राप्तिकर व् कार्पोरेशन कर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi जल व्यवस्थापन म्हणजे काय?
आपल्या गावातील पाणी व्यवस्थापन सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांचे समाजातील सर्व स्तरांना योग्य असे वितरण याला पाणी व्यवस्थापन असे म्हणतात. पाण्याचे प्रदुषण, स्रोतांचे आटणे, व जागतिक तापमान वाढ या कारणांमुळे हा प्रश्न स्थानिक ते जागतिक सर्व पातळ्यांवर उग्र स्वरूप धारण करतो आहे. पाण्याचे थेंबनी थेंबाचे नियोजन व व्यवस्थापन होण्यासाठी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi वस्तूंचा वा सेवांचा समाजाला पुरवठा करणारी व्यवस्था. व्यवसायाचा संबंध आर्थिक मूल्य निर्माण करणाऱ्या सर्व प्रकारच्या संस्थांशी असतो. व्यवसायात समाविष्ट होणाऱ्या विभिन्न क्रियांचा नागरिकांच्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाशी निकटचा संबंध असतो. व्यवसाय या संज्ञेमध्ये संपत्ती निर्माण करण्याच्या तसेच संपत्ती मिळविण्याच्या उद्देशाने करण्यात येणाऱ्या सर्व क्रियांचा समावेश होतो. मात्र केवळ संपत्तीची
पूर्ण वाचा →📂 व्यवसाय🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi व्यवस्थापन म्हणजे काय?
व्यवस्थापन म्हणजे नियोजन करणे ,संघटन करणे ,समन्वय साधने ,प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे आणि नियंत्रण करणे होय. व्यवस्थापन ही एक सार्वत्रिक प्रकिया आहे.
व्यवस्थापन (Management) ही एक सुव्यवस्थित प्रणाली आहे जी व्यवसाय संस्थेमध्ये वापरल्या जाणार्या संसाधने आणि व्यक्तींवर नियंत्रण ठेवते आणि पूर्व-निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी डिझाइन केलेली असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi