प्रश्नांची यादी
व्यवस्थापन क्षमता म्हणजे काय?
व्यवस्थापन म्हणजे नियोजन करणे ,संघटन करणे ,समन्वय साधने ,प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे आणि नियंत्रण करणे होय. व्यवस्थापन ही एक सार्वत्रिक प्रकिया आहे. कोणतेही क्षेत्र असो सामाजिक ,राजकीय ,सांस्कृतिक व शैक्षणिक व इतर क्षेत्रांमध्ये व्यवस्थापनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi आदर्श शाळा योजनेची उद्दिष्ट्ये
१)राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा विहीत निवड निकषांच्या आधारे निवडणे.
२)शाळेतील भौतिक सुविधा अद्ययावत करणे.
३)शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मापदंड निश्चित करणे.
४)शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ इत्यादी विविध समिती यांचा सहभाग वाढविणेबाबत उद्बोधन करणे.
५)शालेय प्रशासनाबाबत पर्यवेक्षीय
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 321 views🌐 marathi उत्तम शिक्षक हा उत्तम समुपदेशक होऊ शकतो. प्रत्येक शिक्षकानं समुपदेशकाचं कौशल्य अंगी बाणवणं आवश्यक आहे. यासाठी सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास म्हणून सातत्याने दीर्घकालीन अभ्यासक्रमासाठी शिक्षकांना पाठवलं गेलं पाहिजे. अभ्यास करून आल्यावर अशा प्रकारचं काम आणि कामाचे इन्सेन्टिव्ह त्याला दिले गेले पाहिजेत.
समुपदेशनाचे प्रकार : समुपदेशक हा समुपदेशनप्रक्रियेत कोणत्या दृष्टिकोणातून भाग घेतो त्यानुसार
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi परिस्थितीचे आकलन करून घेऊन निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी व्यक्तीला केलेली मदत म्हणजे मार्गदर्शन. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याकरिता मार्गदर्शनाची आवश्यकता असते. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कार्यात निश्चितच मार्गदर्शन घ्यावे लागते. मार्गदर्शन हे अनौपचारिक आणि प्रासंगिक असते. अनौपचारिक व अरचित पद्धतीने कोठेही, केव्हाही मार्गदर्शन करता येते. ते सल्ला, सूचना,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi परिस्थितीचे आकलन करून घेऊन निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी व्यक्तीला केलेली मदत म्हणजे मार्गदर्शन. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याकरिता मार्गदर्शनाची आवश्यकता असते. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कार्यात निश्चितच मार्गदर्शन घ्यावे लागते. मार्गदर्शन हे अनौपचारिक आणि प्रासंगिक असते. अनौपचारिक व अरचित पद्धतीने कोठेही, केव्हाही मार्गदर्शन करता येते. ते सल्ला, सूचना,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi अध्ययन अनुभव म्हणजे काय?
अध्ययन अनुभव म्हणजे अध्ययन प्रसंगातून साध्य होणारी गोष्ट आहे. व अध्ययन प्रसंग हे अध्ययन अनुभव देणारे साधन आहे.
अध्ययन अनुभवाचे प्रकार :
प्रत्यक्ष अनुभव व अप्रत्यक्ष अनुभव होय व अध्ययन प्रसंगाचे प्रकार अस्सल प्रसंग व अप्रत्यक्ष प्रसंग .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 113 views🌐 marathi शालेय शिक्षण म्हणजे काय?
शालेय शिक्षणात विद्यार्थी, शिक्षक, पालक व शाळा असे चार मुख्य घटक असतात तर समाज हा त्याचा परिसर आहे. शिक्षणाच्या बालवाडीपासून महाविद्यालयापर्यंत अनेक पायऱ्या आहेत. प्रत्येक पायरीवर शिक्षणाचे नियोजन, विद्यार्थी, वय या सर्व बदलणाऱ्या गोष्टी आहेत.
पूर्ण वाचा →शाळा विकास आराखडा हा समूह आराखडा, गट/मनपा आराखडा, जिल्हा/राज्य चार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक निर्मितीचा पाया आहे. म्हणून शाळा विकास आराखड्यातील आकडेवारी अचूक असावी. चालत जाण्याचे अंतर, माध्यम आणि व्यवस्थापन प्रकार नमूद करावे. वर शाळा ज्या वस्तीमध्ये आहे त्यावस्तीचे नाव आहे.
शाळा विकास आराखडा हा पुढील चार क्षेत्रांवर आधारित राहील.
१. शाळा सुविधा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi पालक-शिक्षक संघाच्या वर्षातून दोनदा बैठका घेतल्या जाणार असून प्रत्येक बैठक सहा महिन्यांच्या आत घेणे बंधनकारक आहे.
पालक शिक्षक संघ -रचना :
अध्यक्ष --प्राचार्य /मुख्याध्यापक
उपाध्यक्ष --पालकांमधून एक
सचिव -- शिक्षकांमधून एक
सहसचिव (२)-- पालकांमधून एक व
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi शाळेतील विद्या समितीचा कालावधी किती वर्षाचा असतो?
विद्या समितीचा कालावधी - १ वर्ष असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi