हिशोब या कथेचे कथाकार कोण आहेत?
हिशोब या कथेचे कथाकार भास्कर चंदनशिव : आहेत
पूर्ण वाचा →हिशोब या कथेचे कथाकार भास्कर चंदनशिव : आहेत
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →चैत’ ही द. तु. पाटील यांची कादंबरी
पूर्ण वाचा →आनंद यादव यांनी ग्रामीण तरुणांना लिहिते केले.
पूर्ण वाचा →ग्रामीण साहित्याने मराठी साहित्यात सध्या वेगळे वळण घेतलेले दिसून येते. यामध्ये आपल्याला प्रकर्षाने असे जाणवते कि, ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण भागातील अनेक प्रश्न आणि समस्या पुढे आणल्या जात आहेत. त्याचे माध्यम म्हणून कथा, कादंबऱ्या, कविता अश्या काही साहित्य प्रकारांचा वापर केला जातो, असे दिसून येते.
पूर्ण वाचा →हरी नारायण आपटे.
पूर्ण वाचा →कादंबरी या साहित्यप्रकाराचे जे सर्वसामान्य घटक आहेत, त्यांत कथानक, व्यक्तिचित्रण, शैली, कादंबरीकाराचा दृष्टीकोन इत्यादींचा अंतर्भाव होतो. हे सर्व घटक कादंबरीतील आशयाची एक सुसंगत व अर्थपूर्ण संघटना घडवून आणतात. ही संघटना मुख्यतः कादंबरीकाराच्या उद्दिष्टाचर किंवा दृष्टीकोनावर अवलंबून असते.
पूर्ण वाचा →
विभावरी शिरुरकर
१९१० च्या दिवाळी अंकापासून कथेचे वेगळे अस्तित्व जाणवू लागले व कथांवर लेखकाचे नावही मानाने झळकू लागले. या काळात कथेला लोकप्रिय करण्याचे श्रेय प्रामुख्याने ⇨वि.सी. गुर्जर (१८८५-१९६२) या लेखकाकडे जाते.
पूर्ण वाचा →डॉ. भास्कर शेळके
पूर्ण वाचा →