प्रश्नांची यादी

सकर्मक क्रियापद म्हणजे काय? open

सकर्मक क्रियापद – ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरिता जेव्हा कर्माची गरज असते, त्या क्रियापदाला त्या वाक्यातील सकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदा. गाय दूध देते. पक्षी मासा पकडतो.

पूर्ण वाचा →

विशेषण चे किती प्रकार असतात? open

विशेषणाचे मुख्य चार प्रकार आहेत. नामाचा गुण दाखविणाऱ्या विशेषणाला गुण विशेषण असे म्हणतात. 👉 गुण विशेषणातील गुणाला गुणविशेषण म्हणतात तर नामाला विशेष्य असे देखील म्हणतात. नामाची संख्या दाखविणाऱ्या विशेषणाला संख्यावाचक विशेषण असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

गुणवाचक विशेषण म्हणजे काय? open

गुणवाचक विशेषण : नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला “गुणवाचक विशेषण” असे म्हणतात. उदा० हिरवे रान शुभ्र ससा निळे आकाश. यांत हिरवे, शुभ्र आणि निळे ही गुणविशेषणे आहेत.

पूर्ण वाचा →

ग्रामीण साहित्याची प्रेरणा कोण आहेत? open

ग्रामीण साहित्याने मराठी साहित्यात सध्या वेगळे वळण घेतलेले दिसून येते. यामध्ये आपल्याला प्रकर्षाने असे जाणवते कि, ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण भागातील अनेक प्रश्न आणि समस्या पुढे आणल्या जात आहेत. त्याचे माध्यम म्हणून कथा, कादंबऱ्या, कविता अश्या काही साहित्य प्रकारांचा वापर केला जातो, असे दिसून येते.

पूर्ण वाचा →

ग्रामीण साहित्य निर्मितीला कधी प्रारंभ झाला? open

सन १९८५ नंतरचे ग्रामिण कादंबरितिल हाल्याहाल्या दुधु दे या कादंबरींतून सहकाराचे दुटप्पी धोरण स्पष्ट झाले आहे . पांगिरा या विश्वास पाटलांच्या कादंबरींतून ऊस या नगदि पिकाच्या लोभातुन गावावर कसे पाणिसंकट येते, याचे समुहचित्रण आहे.

पूर्ण वाचा →

मुक्त माला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? open


लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे हे मराठी भाषेतील आद्य कादंबरीकार मानले जातात. इ. स. १८६१ मध्ये त्यांनी लिहिलेली 'मुक्तामाला' ही कादंबरी मराठीतील पहिली कादंबरी होती.

पूर्ण वाचा →