प्रश्नांची यादी

दर्शक सर्वनाम म्हणजे काय? open

जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता जे सर्वनाम वापरले जाते. त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात. दर्शक सर्वनाम व्याख्या दर्शक सर्वनाम उदाहरण– हा, ही, हे, तो, ती, ते. हा माझा भाऊ आहे.

पूर्ण वाचा →

नाम कसे ओळखावे? open

आपण एखाद्या व्यक्तीला सजीव तसेच निर्जीव वस्तुला,पक्षीला,प्राण्याला,भावनेला,स्थळाला गावाला,शहराला जे नाव देत असतो,ज्या नावाने संबोधित असतो त्यालाच नाम असे म्हणतात. आंबा हे एक फळाचे नाव आहे.

पूर्ण वाचा →

नाम व सर्वनाम म्हणजे काय? open

वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्‍या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम वाक्यामध्ये नामाचा वारंवार होणारा वापर टाळण्यासाठी सर्वनाम वापरले जाते

पूर्ण वाचा →

सामान्य नामाचे प्रकार किती आहेत? open


एकाच जातीच्या पदार्थाच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिले जाते, त्या नावाला सामान्यनाम असे म्हणतात. ज्या नामामुळे एकाच प्रकारच्या तसेच एकाच जातीच्या समान / सारख्या गुणधर्मामुळे त्या वस्तूचा किंवा प्राण्याचा अथवा पदार्थाचा बोध होतो, त्या नामाला सामान्यनाम असे म्हणतात

पूर्ण वाचा →