प्रश्नांची यादी
वाङ्मयेतिहासाचे स्वरूपावरून चार प्रकार पडताना दिसतात : (१) कोणतेही मूल्यमापनात्मक वा विवेचक सूत्र न घेता लेखक आणि त्यांच्या वाङ्मयकृती यांची केवळ कलाक्रमानुसार मांडणी केलेल्या वाङ्मयेतिहासाला अंशलक्ष्यी वा वास्तुलक्ष्यी किंवा कालक्रमवाचक वाङ्मयेतिहास (ॲटोमिस्ट हिस्टरी) म्हणतात
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi या रूपवादी समीक्षेला प्रतिरोध करणारे ⇨ दिनकर केशव बेडेकर ( १९१० – ७३ ) व कुसुमावती देशपांडे यांचे लेखन आहे. साहित्य : निर्मिती आणि समीक्षा ( १९५४ ), साहित्यविचार ( १९६४ ) या ग्रंथातून बेडेकरांनी साहित्यनिर्मितीच्या स्वरूपाची चर्चा केलेली आहे.
पूर्ण वाचा →ग्रामीण साहित्याने मराठी साहित्यात सध्या वेगळे वळण घेतलेले दिसून येते. यामध्ये आपल्याला प्रकर्षाने असे जाणवते कि, ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण भागातील अनेक प्रश्न आणि समस्या पुढे आणल्या जात आहेत. त्याचे माध्यम म्हणून कथा, कादंबऱ्या, कविता अश्या काही साहित्य प्रकारांचा वापर केला जातो, असे दिसून येते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi सौंदर्य हे एक नैसर्गिक वैशिष्ट्य किंवा विशेषण असते जे सामान्यतः मनुष्य,प्राणी,ठिकाण,स्थळ,वस्तू किंवा कल्पना ह्यांचे असू शकते तसेच त्याची जाणीव मानवी इंद्रियांद्वारे जाणीवेद्वारे,समाधानाद्वारे किंवा सहज समजूती द्वारे व्यक्त केली जाऊ शकते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून ५०० पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला होता.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi भारतीय घटनेनुसार देशात बोलल्या जाणाऱ्या २२ प्रादेशिक भाषांना शासकीय राजभाषेचा दर्जा दिला आहे. यांत आसामी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोगरी, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मराठी, मल्याळम, मैतेई, मैथिली, संथाली, संस्कृत, सिंधी, आणि हिंदी, यांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi भारतात 22 अनुसूचित भाषा आहेत. ते आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओढिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलगू, उर्दू आहेत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi महाराष्ट्रात एकूण ६० भाषा बोलल्या जातात. यातील ४० भाषा आदिवासी आणि भटक्या-विमुक्त जमातींच्या आहेत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 71 views🌐 marathi कारण भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार, भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा क्रमांक तिसरा आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi