प्रश्नांची यादी

रत्नागिरी कुठे येते? open

रत्‍नागिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नगर आणि रत्‍नागिरी जिल्ह्याचे ठिकाण आहे. हे नगर अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.

पूर्ण वाचा →

औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे? open

औरंगाबाद जिल्ह्यात २०११च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येची ३७,०१,२८२ लोकसंख्या आणि मुख्यतः मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषा बोलली जाते.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात जिल्हे आणि तालुके किती? open

महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, तर ३६ जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत, पण मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही.

पूर्ण वाचा →

नाशिक चे जुने नाव काय? open

मुघल काळात या शहराला 'गुलशनाबाद' हे नाव देण्यात आले. १७५१ मध्ये पेशव्यांनी ताबा घेतला तेव्हा पूर्वीची जागा बदलण्यात आली. त्यांच्या शेवटच्या वर्षांत, पेशवे राघोबदादा आणि आनंदीबाई नाशिकमध्ये राहत होते. नाशिक हे १८१८ पर्यंत दोन राजवाडे, भव्य वास्तू, सुंदर बागा आणि द्राक्षबागा असलेले महानगर म्हणून ओळखले जात होते.

पूर्ण वाचा →