प्रश्नांची यादी
भारताची राजभाषा हिंदी असून महाराष्ट्राची मराठी आहे आणि भारतामध्ये 22 भाषा ला राष्ट्र भाषा म्हणून मान्यता आहे या भाषांचा उल्लेख सविधनातील अनुच्छेद आठ मध्ये केलेला आहे आणि संपूर्ण भारतामध्ये 19559 बोली भाषा बोलली जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi सध्या भारतीय घटनेनुसार देशात बोलल्या जाणाऱ्या २२ प्रादेशिक भाषांना शासकीय राजभाषेचा दर्जा दिला आहे. यांत आसामी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोगरी, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मराठी, मल्याळम, मैतेई, मैथिली, संथाली, संस्कृत, सिंधी, आणि हिंदी, यांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi जेव्हा एखादी क्रिया आपल्या अवतीभवती किंवा आपल्याकडून नित्यनेमाने चालते, तेव्हा ती क्रिया व्यक्त करण्यासाठी साधा वर्तमानकाळ चा उपयोग करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi पालि वर्णमाला में कुल 8 स्वर होते है.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi सन ५००-७०० वर्षांपासून पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांत होत होत मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर सापडले. हे वाक्य शके ९०५ मधील असून 'श्री चामुण्डेराये करविले' असे आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 76 views🌐 marathi भाषेविषयीचे कुतूहल प्राचीन काळापासून माणसाला वाटत आले आहे. अगदी पूर्वीपासूनच लोकपरंपरेत भाषेच्या उगमाबद्दल, शक्तीबद्दल विविध आख्यायिका, कहाण्या प्रचलित होत्या, तो त्या कुतूहलाच्याच पूर्तीचा प्रयत्न होय. भाषा हे आपल्या अंतरंगातील मनोगत, भावना, विचार इत्यादी प्रगट करण्याचे साधन आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 55 views🌐 marathi हार्वर्ड आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीचे पदवीधर विल्यम लॅबोव्ह हे सहसा समाजभाषाशास्त्राच्या अभ्यासाचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. ते भाषांमधील भिन्नता आणि बदलांच्या परिमाणात्मक विश्लेषणावर लक्ष केंद्रित करतात, ज्यामुळे समाजभाषाशास्त्र एक वैज्ञानिक विषय बनते.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi मुख्य काळ तीन आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi भाषेची कार्ये: भाषा हे व्यक्तीच्या गरजा, इच्छा, तक्रारी, मते, अनुभव इत्यादी व्यक्त करण्याचे एक साधन आहे. भाषेच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या भावना प्रगट करू शकते. तसेच भाषा हे माहिती आणि कोशल्ये शिकण्याचे एक साधन आहे. भाषेमुळेच सामाजिक आंतरक्रिया चालू राहतात, माणसाची एकमेकांशी ओळख होते आणि संवाद सुरू होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi समीक्षक म्हणजे एखाद्या परिस्थितीचे, साहित्यकृतीचे, कलाकृतीचे, संगीताचे तसेच सामाजिक व राजकिय स्थितीचे अवलोकन करून त्यावर कला, साहित्यकृतीचे वास्तविक गुणदोष प्रामाणिकपणे नोंदवणाऱ्यां व्यक्ती होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi