महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली?
२ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला.
२ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या मुखपत्र मासिकाचे नाव काय आहे?
दक्षता हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक आहे.गुन्हेविषयक लेख, गुन्हाअन्वेषण इत्यादी विषयांचा यात अंतर्भाव असतो.
राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना २७ जुलै १९४८ला करण्यात आली.
२. राज्य राखीव पोलीस दलाची रचना
अ. राज्य राखीव पोलीस दलाच्या सर्वांत प्रमुख मुख्याधिकार्याला कमांडंट म्हणतात. हे जिल्ह्याच्या एस्.पी.प्रमाणे पद असते. त्या खालोखाल साहाय्यक अधिकार्याचे पद जिल्ह्याच्या डी.वाय.एस्.पी.प्रमाणे असते.
आ. कामाला अनुसरून यांच्या वेगवेगळ्या तुकड्या (कंपनी) असतात, उदा. अ तुकडी, ब तुकडी, क
श्री. चिरंजीव प्रसाद (भा.पो.से.)
SRPF, जसे आपण सर्वजण जाणतो, अत्यंत प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीत महाराष्ट्रातील नक्षल भागात प्रशंसनीय काम करत आहे. एसआरपीएफचे अधिकारी आणि पुरुष सर्व युनिट कमांडर्सना खांद्याला खांदा लावून मदत करत आहेत आणि सर्व प्रकारच्या कायदा आणि सुव्यवस्था, सण, निवडणुका आणि आपत्ती व्यवस्थापनात स्वतःला उत्कृष्ट बनवत आहेत.
जगातील सर्व देशांबद्दल चर्चा केली तर जगातील सुमारे 245 देश आहेत, परंतु काही लहान देश इतर कोणत्याही देशांतर्गत आहेत, म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघाने केवळ 195 देशांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे.
खंडानुसार देशांची संख्या :
आफ्रिका खंडातील देशांची संख्या – 50 देश
आशिया खंडातील
राष्ट्रीय वनक्षेत्र नियमावलीनुसार प्रत्येक राज्यात ३३ टक्के वनक्षेत्र असणे बंधनकारक आहे.
राष्ट्रीय वनक्षेत्र नियमावलीनुसार प्रत्येक राज्यात ३३ टक्के वनक्षेत्र असणे बंधनकारक आहे. पण, आज महाराष्ट्रात केवळ १९.४३ टक्के वनक्षेत्र शिल्लक राहिले आहे. राज्याचा जिल्हानिहाय विचार केल्यास केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ किलोमीटर वनक्षेत्र वाढल्याचे दिसून येत आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र सर्वत्र जंगलांचा
देशाचे एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र 80.9 दशलक्ष हेक्टर असून हे क्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.62 टक्के आहे.2019 च्या मूल्यांकनाच्या तुलनेत, देशातील एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्रामध्ये 2,261 चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे, अशी माहिती या अहवालातील निष्कर्ष जाहीर करताना मंत्र्यांनी दिली.
सध्या केलेल्या मूल्यांकनातून 17 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये
देशाचे एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र 80.9 दशलक्ष हेक्टर असून हे क्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.62 टक्के आहे.
देशाचे एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र 80.9 दशलक्ष हेक्टर असून हे क्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.62 टक्के आहे.2019 च्या मूल्यांकनाच्या तुलनेत, देशातील एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्रामध्ये 2,261 चौरस किलोमीटरची वाढ
क्षेत्रफळाच्या दृष्टीत भारत हा जगातील ७वा मोठा देश आहे.
रशिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे, जो आशियापासून पूर्व युरोपपर्यंत पसरलेला आहे, या यादीत आपला भारत सातव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लोकसंख्येचा विचार केला तर चीन पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत आणि अमेरिका दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
भारतातील वनांची सद्यस्थिती (Status of Forests in India) :
देशाचे एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र 80.9 दशलक्ष हेक्टर असून हे क्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.62 टक्के आहे.2019 च्या मूल्यांकनाच्या तुलनेत, देशातील एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्रामध्ये 2,261 चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे, अशी माहिती या अहवालातील निष्कर्ष जाहीर करताना