प्रश्नांची यादी

महसूल दिन म्हणजे काय? locked

महसूल दिन म्हणजे काय?
दरवर्षी दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करणार्‍या या यत्रणेतील कार्यरत अधिकार्‍यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्यातून उतराई होण्याची संधी शासनाला मिळावी म्हणून दरवर्षी १ ऑगस्टला महसूल दिन साजरा केला जावा, अशी संकल्पना पुढे आली.


1 ऑगस्ट आज महसूल दिन आहे. शासनाच्या मध्यवर्ती विभाग म्हणून कार्यरत आहे. जमीन महसूल

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रातील जिल्हे किती व कोणते? locked

महाराष्ट्र राज्याची विभागणी एकूण पाच प्रादेशिक विभागात केली आहे.

1 विदर्भ
2 मराठवाडा
3 खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र
4 कोकण
5 पश्चिम महाराष्ट्र
वरील पाच प्रादेशिक विभागांमध्ये महाराष्ट्रातील जिल्हे आहेत.

महाराष्ट्रातील 36 जिल्हे यादी 2022

जिल्हे :

अहमदनगर नागपूर
अकोला

पूर्ण वाचा →

चंद्रपूर कुठे आहे? locked

चंद्रपूर कुठे आहे?

चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. चंद्रपूरला आधी 'चांदा' म्हणत असत. चंद्रपूर ही गोंड राजांची राजधानी होती व नंतर १७ व्या शतकात नागपूरच्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.१९८१ला चंद्रपूर जिल्ह्यातून नवा गडचिरोली जिल्हा वेगळा बनवला गेला. चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी म्हणतात कारण जिल्ह्यात

पूर्ण वाचा →

चंद्रपूर जिल्हा कुठे आहे? locked

चंद्रपूर जिल्हा कुठे आहे?

चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. चंद्रपूरला आधी 'चांदा' म्हणत असत. चंद्रपूर ही गोंड राजांची राजधानी होती व नंतर १७ व्या शतकात नागपूरच्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.१९८१ला चंद्रपूर जिल्ह्यातून नवा गडचिरोली जिल्हा वेगळा बनवला गेला. चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी म्हणतात कारण

पूर्ण वाचा →

भंडारा जिल्हा कुठे आहे? locked

भंडारा जिल्हा कुठे आहे?

भंडारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा राज्याच्या ईशान्य भागात आहे. भंडाऱ्याची लोकसंख्या ११,९८,८१० आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६ चौरस किलोमीटर आहे. हा जिल्हा तळ्यांसाठी व सुगंधी तांदुळाच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे. याला तलावाचा जिल्हा म्हटले जाते. भंडाऱ्यात ३,६४८ लहान लहान तळी आहेत.

हा जिल्हा वनसंपत्तीत

पूर्ण वाचा →

गोंदिया जिल्ह्यातील तालुके किती? locked

गोंदिया जिल्ह्यातील तालुके किती?

गोंदिया जिल्ह्यातील तालुके

अर्जुनी मोरगाव तालुका
आमगाव तालुका
सडक अर्जुनी तालुका
सालेकसा तालुका
गोंदिया तालुका
गोरेगाव तालुका
तिरोडा तालुका
देवरी तालुका

भंडारा जिल्ह्याच्या विभाजनाने गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. गोंदिया जिल्हा, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर-पूर्व बाजूला असुन मध्य प्रदेश आणि छत्तीसगढच्या राज्यांच्या सीमा आहेत.

जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 1322635 आहे. पुरुष

पूर्ण वाचा →

नागपूर कोण होते? open

शहराचे नाव नाग नदी किंवा नाग लोकांवरून पडले आणि ते प्रागैतिहासिक काळापासून ओळखले जाते. नागपूर आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशाचा उल्लेख वैदिक आणि मौर्य शास्त्रातही आढळतो. नागपूर शहराचा पाया देवगडचा गोंड राजा "बख्त बुलंद शाह" याने १७०३ साली घातला.

पूर्ण वाचा →

नागपूर मधे किती तालुका आहे? locked

नागपूर मधे किती तालुका आहे?
नागपूर जिल्ह्यातील एकूण चौदा (14) तालुके आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रांतात असलेला नागपूर जिल्हा देशाच्या मध्यभागी स्थित आहे. नागपूर शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. नागपूर या प्रशासकीय विभागात नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे.
नागपूर जिल्हा हा एकूण 14 तालुक्यात विभागलेला आहे. ते तालुके या प्रमाणे आहेत: रामटेक,

पूर्ण वाचा →

हवेली तालुका कुठे आहे? locked

हवेली तालुका कुठे आहे?
हवेली तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.

तालुक्यातील गावे

आगळांबे आहिरे (हवेली) आळंदी म्हातोबाची आंबी (हवेली) आंबेगाव (हवेली) आर्वी (हवेली) अष्टपूर औताडवाडी हांडेवाडी अवसरेनगर आव्हाळवाडी बहुळी बाकोरी भगतवाडी (हवेली) भावडी (हवेली) भवरापूर भिलारेवाडी (हवेली) बिवरी बुरकेगाव देहु धायरी दोणजे डोंगरगाव (हवेली) फुलगाव फुरसुंगी

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय यांची संख्या किती आहे? locked

राज्यात 12 आयुक्तालये आणि 34 जिल्हा पोलीस घटक आहेत.

क्र. पोलीस आयुक्तालय 

1 बृहन्मुंबई
2 नवी मुंबई
3 ठाणे
4 नाशिक
5 पुणे
6 सोलापूर
7 औरंगाबाद
8 अमरावती
9 नागपूर
10 मुंबई रेल्वे
11 पिंपरी चिंचवड
12 मीरा भाईदर वसई विरार

पूर्ण वाचा →