राज्यात किती प्रकारच्या नगरपालिकांची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली आहे?
कलम २४३ क्यु मध्ये तीन प्रकारच्या नगरपालिका स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
पूर्ण वाचा →कलम २४३ क्यु मध्ये तीन प्रकारच्या नगरपालिका स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
पूर्ण वाचा →भारतात एकूण 31 विधानसभा असून, सात विधानपरिषद आहेत. देशात 4 हजार 126 विधानसभा सदस्य आहेत. > भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या कनिष्ट गृहाला विधानसभा म्हणतात.
पूर्ण वाचा →सध्या महाराष्ट्रात 225 नगरपरिषदा आहेत.
पूर्ण वाचा →१९६१) हे स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८ ही त्यांची आयुक्तपदाची कारकीर्द होती. सुकुमार सेन यांचे शिक्षण सुरुवातीला कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून आणि नंतर लंडन विद्यापीठात झाले. या विद्यापीठाच्या शेवटच्या परीक्षेत सुकुमार सेन यांना सुवर्णपदक मिळाले.
पूर्ण वाचा →सभापती हे पद आरक्षित आहे.
कार्ये
पंचायत समितीची बैठक बोलावून तिचे अध्यक्षपद भूषविणे.
गटविकास अधिकाऱ्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
समितीच्या ठरावांची व निर्णयांची अंमलबजावणी करणे
जिल्हा परिषद व शासन यांच्या आदेशानुसार काम पार पाडणे
विकास योजनांवर
सध्या लोकसभेत अनुसूचित जातींसाठी (SC) ८४ जागा आणि अनुसूचित जमातींसाठी (ST) ४७ जागा देशातील प्रत्येक राज्यातील विधानसभांमध्ये मिळून एकूण ६१४ जागा अनुसूचित जाती आणि ५५४ जागा अनुसूचित जमातींसाठी साठी आरक्षित आहेत.
पूर्ण वाचा →भारताची निवडणूक आयोग स्थीर संवैधानिक संस्था आहे. निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी संविधानानुसार करण्यात आली.
पूर्ण वाचा →
मुंबईचे प्रतिनिधित्व लोकसभेवर ६ खासदार, तर महाराष्ट्र विधानसभेवर ३६ आमदार करतात.
भारताच्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ४८ लोकसभा व २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत.
पूर्ण वाचा →ओम बिर्ला हे 17व्या लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष.
पूर्ण वाचा →