राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो?
उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
पूर्ण वाचा →उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
पूर्ण वाचा →भारतात एकूण 31 विधानसभा असून, सात विधानपरिषद आहेत. देशात 4 हजार 126 विधानसभा सदस्य आहेत. > भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या कनिष्ट गृहाला विधानसभा म्हणतात.
पूर्ण वाचा →सध्या राज्यसभेवर २४५ खासदार आहेत. त्यांपैकी २३३ खासदार हे राज्यांच्या विधानसभेचे आमदार निवडतात तर कला, साहित्य, विज्ञान आणि सामाजिक कार्यात विशेष कामगिरी बजावणारे १२ सदस्य राष्ट्रपतींद्वारे नियुक्त करण्यात येतात. दरवर्षी राज्यसभेचे एक-तृतीयांश खासदार निवृत्त होत असून, प्रत्येक खासदाराचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो.
पूर्ण वाचा →महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग हा महाराष्ट्र राज्यात ग्रामीण आणि शहरी स्थानिक संस्था निवडणुका घेते. हा निवडणूक आयोग राज्य विधानसभा, विधानपरिषद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अशा निवडणुका घेत नाही. फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आयोजित करतो.
पूर्ण वाचा →जितेंद्र सिंह नवीन मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), पूर्वोत्तर प्रदेश विकास, पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ मंत्री डॉ
पूर्ण वाचा →15 मे 2022 रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर राजीव कुमार यांनी निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्यासह आज निवडणूक आयोगाची पहिली बैठक घेतली.
पूर्ण वाचा →मतदार नोंदणी अधिकारी संसदीय/विधानसभा मतदारसंघासाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी जबाबदार असतात.
पूर्ण वाचा →ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.
पूर्ण वाचा →विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक शासनसंस्थामधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास अथवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास ती जागा रिकामी होते. त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते, त्यास पोटनिवडणूक असे म्हणतात.
पूर्ण वाचा →भारत निवडणूक आयोग | मुंबई शहर | India.
पूर्ण वाचा →