प्रश्नांची यादी
वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा हे जिल्हे पश्चिम विदर्भातले तर गडचिरोली, चंद्रपुर, नागपूर, भंडारा, गोंदीया, वर्धा हे जिल्हे पूर्व विदर्भातले !
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 217 views🌐 marathi लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 207 views🌐 marathi मुख्य कार्यकारी अधिकारी हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेचा प्रमुख अधिकारी होय. परिषदेने ठरविलेल्या धोरणांची व घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे, वेगवेगळ्या खात्यांच्या कामांचे सुसूत्रीकरण करणे, प्रशासन यंत्रणेवर देखरेख ठेवणे, ही त्याची कामे होत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 236 views🌐 marathi जिल्हा परिषदेच्या स्तरावर विकासकामांसाठी
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO - Chief Executive Officer) हे आय.ए.एस. (IAS) संवर्गातील अधिकारी जिल्हा विकास अधिकारी म्हणून कार्य करतात . ते ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य आणि इतर पंचायत विभागाच्या योजनांची अंमलबजावणी व पर्यवेक्षण करतात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi अमिताभ कांत हे नीति आयोगाचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सिंधुश्री खुल्लर या नीति आयोगाच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष यांची नियुक्ती पंतप्रधान करतील. भारताचे पंतप्रधान हे नीति आयोगाचे अध्यक्ष आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक पंचायत समिती मंजूर करते.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi पंचायत समितीच्या कार्यकाल 'पाच' वर्षांचा आहे व ती बरखास्त करण्याचा अधिकार 'राज्यशासनास' आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi कमीत कमी १५ तर जास्तीत जास्त २५ असू शकते .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi आयुक्त हे विभागाचे कार्यकारी प्रशासकीय अधिकारी असतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi ५ निवडणुका दर ५ वर्षांनी होतात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi