प्रश्नांची यादी
जैवविविधता (Biodiversity)
पृथ्वीवरील सजीवांमध्ये आढळणाऱ्या विविधतेला जैवविविधता म्हणतात. जैवविविधता ही एक व्यापक संकल्पना आहे. जैवविविधता तीन स्तरांवर दिसून येते : (१) जनुकीय विविधता, (२) जाती विविधता आणि (३) परिसंस्था विविधता.
जनुकीय विविधता
सजीवांच्या एखादया जातीच्या जनुकांतील विविधतेचा अभ्यास या स्तरावर केला जातो. उदा.,ओरायझा सटायव्हा शास्त्रीय नाव असलेल्या भाताच्या जगभरात दोन ओ.स.इंडिका आणि ओ.स.जेपोनिका
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi हरित वनस्पती आणि शैवाल हे प्रकाश संश्लेषणाद्वारे पर्यावरणातील असेंद्रिय पदार्थांपासून सेंद्रिय पोषक घटक स्वरूपात स्वत:चे अन्न तयार करतात. त्यांना उत्पादन किंवा स्वयंपोषी म्हणतात. उत्पादकांनी तयार केलेल्या अन्नाचे भक्षण करणाऱ्या सजीवांना भक्षक किंवा परपोषी म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi जैवविविधता
जैवविविधता मानवी जीवनाचा आधार आहे. पृथ्वीतलावर सजीवांची जी काही विविधता आढळते त्यालाच जैवविविधता असे संबोधले जाते. ही विविधता तीन पातळ्यांवर असते – प्रजाती, परिसंस्था आणि जनुकीय. किडा-मुंगी, वाघ, साप, पक्षी इ. ही आहे जीवांची विविधता. गवताळ रानं, जंगलं, खारफुटीची जंगलं इ. म्हणजेच परीसंस्थेची विविधता. आणि एखाद्या जीवामध्ये/प्रजातीमध्ये ज्या उपजाती
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi जैवविविधता मानवी जीवनाचा आधार आहे. पृथ्वीतलावर सजीवांची जी काही विविधता आढळते त्यालाच जैवविविधता असे संबोधले जाते. ही विविधता तीन पातळ्यांवर असते – प्रजाती, परिसंस्था आणि जनुकीय. किडा-मुंगी, वाघ, साप, पक्षी इ. ही आहे जीवांची विविधता. गवताळ रानं, जंगलं, खारफुटीची जंगलं इ. म्हणजेच परीसंस्थेची विविधता. आणि एखाद्या जीवामध्ये/प्रजातीमध्ये ज्या उपजाती असतात
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 55 views🌐 marathi पुनरुत्पादन प्रक्रियेमु्ळे जीववंशाचे सातत्य राखले जाते. आज अस्तित्वात असलेल्या प्रजाती लाखो वर्षांपुर्वी अस्तित्वात असलेल्या सजीवांपासून अखंडीत पुनरुत्पादन प्रक्रियेने अस्तित्वात आलेले आहेत. प्रजाती टिकून राहण्यासाठी अनुकुल परिस्थिती असावी लागते.
सजीवांमधील एखाद्या जाति, परिसंस्था, बायोम, किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता. परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक आहे. जैवविविधता बऱ्याच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi या पृथ्वीवरील केवळ 2.4 टक्के भूप्रदेशात व्याप्त असलेल्या भारतामध्ये जगातल्या विविध जातींपेकी 8 टक्के प्रजाती आढळतात. गेल्या दशकामध्ये भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या वन आणि वृक्षांचे क्षेत्र वाढून आता ते 24.56 टक्के झाले आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi भारतात प्रदेशानुसार भाषा,आहार व पोशाख या बाबतीत विविधता आढळते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi विविधता का अर्थ है अलग-अलग प्रकार के धर्म , बोली, भाषा और समाज। जैसे:- भारत एक विविधता वादी राष्ट्र है अर्थात यहां विभिन्न प्रकार की बोलियाँ, भाषाएँ और सभ्यतायें एवं अनेक धर्म और जातियां मिलती हैं। धर्म-लिंग-योन अभिवृत्ति, सामाजिक आर्थिक स्थिति, शारीरिक क्षमता और धार्मिक मान्यताओं आदि को व्यक्तिगत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi भारताच्या उत्तरेकडील सीमा हिमालयाच्या उंच पर्वतरांगांनी तयार झाली आहे.
भारतातील विविधता :- आपल्या देशामध्ये विविध वने, वाळवंटे, मैदाने, नद्या, पर्वत, पठारे आहेत.
भारताच्या तिन्ही दिशेला पाण्याने व्यापलेला भाग आहे. पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस बंगालचा उपसागर, दक्षिणेस हिंदी महासागर आहे. दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास ‘भारतीय द्वीपकल्प’ असे म्हणतात. भारताच्या उत्तरेकडील सीमा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi भारताला भारत हे नाव कसे मिळाले याविषयी दोन कथा प्रसिद्ध आहेत. काही जाणकारांच्या मते चंद्रवंशी राजा दुष्यंत आणि विश्वामित्राची कन्या शकुंतला यांचा मुलगा भरत ! याच्या नावावरून आपल्या देशाला भारत असे संबोधल्या जाते.
ऋग्वेदानुसार भारताचे नाव सूर्यवंशी राजा भरताच्या नावावरून पडले आहे. ऋग्वेदाची व्याख्या करणाऱ्या वेदाभ्यासकांच्या मते मनूवंशज ऋषभदेवांचे दोन पुत्र
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi