प्रश्नांची यादी

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? locked

राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कलकत्त्याचे ख्यातनाम वकील व्योमेशचन्द्र बॅनर्जी हे होते.

काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर इ.स. १८८५ मध्ये ब्रिटिश राजाच्या काळी झाली; एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी स्थापन केली. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी 'इंडियन नॅशनल

पूर्ण वाचा →

भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण आहे ? locked

आनंदीबाई गोपाळराव जोशी (३१ मार्च, १८६५:कल्याण, - २६ फेब्रुवारी, १८८७:पुणे) या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या.
आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती आणि धर्मांतर करणे तर यांना मान्य नव्हते. पुढे गोपाळरावांची चिकाटीमुळे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३मध्ये, वयाच्या

पूर्ण वाचा →

स्वातंत्र्यपूर्व भारतात कॅबिनेट पद भूषविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? locked

केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद भूषविणारे पहिली महिला (राजकुमारी अमृत कौर):

राजकुमारी अमृत कौर अहलुवालिया (२ फेब्रुवारी १८८९ - २ ऑक्टोबर १९६४) एक भारतीय राजकारणी आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री होत्या. त्या स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेविका होत्या. त्या 16 वर्षे महात्मा गांधी आणि त्यांच्या सचिवाच्या अनुयायी होत्या.
राजकुमारी अमृत कौर अहलुवालिया यांचा जन्म

पूर्ण वाचा →

स्वतंत्र महाराष्ट्राचे प्रथम राज्यपाल कोण होते? locked

उत्तर प्रदेशातील वाराणसी इथं जन्मलेले श्री प्रकाश हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. 1956 ते 1962 या काळात त्यांनी आधी मुंबई प्रांताचं आणि नंतर संयुक्त महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवलं.

पूर्ण वाचा →