प्रश्नांची यादी

सार्वजनिक उपक्रम समितीच्या सदस्याचा कार्यकाळ काय आहे? locked

सदस्यांचा कार्यकाल १ वर्ष असतो.सदस्यांची निवड दरवर्षी एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पध्दतीद्वारे होते.

सार्वजनिक उपक्रम समिती : भारतीय संसदीय प्रक्रीयेमधील सार्वजनिक उपक्रमाची चौकशी करणारी समिती. प्रशासकीय कार्यासाठी शासनाने अनेक सार्वजनिक उपक्रमाची उभारणी केलेली आहे. यामध्ये महामंडळे आणि विविध प्रमंडळे (कंपन्या) इत्यादींचा समावेश असतो. अशा सार्वजानिक उपक्रमाचे अहवाल विधिमंडळ पटलावर दरवर्षी येत

पूर्ण वाचा →

लोकलेखा समितीच्या बावीस सदस्यांपैकी लोकसभेचे किती सदस्य असतात? locked

लोकसभेचे १५ सदस्य असतात.

लोकलेखा समिती : विधिमंडळाच्या वित्तीय सामित्यांपैकी एक महत्त्वाची समिती. १९१९ च्या माँटफोर्ड सुधारणेअंतर्गत गव्हर्नमेन्ट ऑफ इंडिया अक्ट, १९१९ नुसार १९२१ मध्ये लोकलेखा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या रचना आणि अधिकार यामध्ये उत्तरोत्तर बदल होत आला आहे. प्रारंभी १९२१ मध्ये या समितीमध्ये शासकीय आणि अशासकीय सदस्य मिळून

पूर्ण वाचा →

लोकलेखा समितीला कोण साहाय्य करते? locked

सर्व कार्ये करण्यासाठी लोकलेखा समितीला भारताचे महानियंञक व महालेखापरीक्षक मदत करतात. म्हणून त्यांना लोकलेखा समितीचे कान व डोळे तसेच मिञ, मार्गदर्शक व तत्वज्ञ म्हणतात.
लोकलेखा समिती : विधिमंडळाच्या वित्तीय सामित्यांपैकी एक महत्त्वाची समिती. १९१९ च्या माँटफोर्ड सुधारणेअंतर्गत गव्हर्नमेन्ट ऑफ इंडिया अक्ट, १९१९ नुसार १९२१ मध्ये लोकलेखा समितीची स्थापना करण्यात आली. या

पूर्ण वाचा →

नगरपालिकेची पहिली सभा स्थायी समितीच्या स्थापनेनंतर किती दिवसांनी घ्यावी लागते? locked

नगरपालिकांना प्रशासन कार्याला साह्य करण्यासाठी राज्य पातळीवर ‘नगरपालिका प्रशासन संचालक’ या अधिकाऱ्याची नेमणूक कायद्यान्वये करण्यात आली आहे. नगरपालिकेच्या कारभारावर सर्वसाधारण देखरेख ठेवण्याचे अधिकारही प्रशासकाला देण्यात आले आहेत.

नगरपालिका किंवा तिची समिती यांचा एखादा ठराव कायद्याच्या कक्षेबाहेरील वा नागरिकांचे नुकसान करणारा असेल, तर त्याची अंमलबजावणी स्थगित करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी व नगरपालिका प्रशासन

पूर्ण वाचा →

भारतात अंदाज समिती कधी स्थापन झाली? locked

स्वातंञ्यानंतर तत्कालीन अर्थमंञी जाॅन मथाई यांच्या शिफारसीनुसार १९५० मधे पहिली अंदाज समिती स्थापन केली गेली.
सुरुवातीस या समितीची सदस्यसंख्या २५ होती. माञ १९५६ मधे या समितीची सदस्यसंख्या ३० करण्यात आली.
समितीचे सर्व सदस्य हे लोकसभेतुन निवडले जातात.

पूर्ण वाचा →

महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? locked

महानगरपालिका स्थायी समिती कार्यकाल प्रत्येकी अडीच वर्षे एवढा असतो.

स्थायी समिती 27 सदस्यांची बनलेली असते.(कलम 42). सार्वत्रिक निवडणुकीनंतर एप्रील महिनयातील पहिलया सभेमध्ये महानगरपालिका आपल्या सदस्यांमधून 26 व्यक्तींची स्थायी समितीची सदस्य म्हणून नेमणूक करते (कलम 43(1)). शिक्षण समितीचा अध्यक्ष हादेखील स्थायी समितीचा पदसिध्द सदसय असतो.(43(2)). प्रतिवर्षी एप्रीलच्या पहिल्या दिवशी, मध्यान्ही, स्थायी समितीचे

पूर्ण वाचा →

लोकअंदाज समिती मध्ये किती सदस्य असतात? locked

अंदाज समिती (Estimate committee) – स्वातंत्र्यानंतर १० एप्रिल १९५० ला ही समिती स्थापन झाली.
रचना : संसदेच्या या समितीत ३० सदस्य असतात.
१९५६ मधे या समितीची सदस्यसंख्या ३० करण्यात आली. समितीचे सर्व सदस्य हे लोकसभेतुन निवडले जातात.

या समितीमध्ये 30 सदस्य असतात जे लोकसभेद्वारे दरवर्षी त्याच्या सदस्यांमधून निवडले जातात कोणताच मंत्री या

पूर्ण वाचा →

व्यवस्थापन समिती म्हणजे काय? locked

सहकारी संस्थेमध्ये अधिमंडळाची वार्षिक सभा ही सर्वोच्च अधिकार असणारी सभा आहे.तिच्या मार्फतच व्यवस्थापन समितीस दैनंदिन व्यवहार पाहण्याचे व निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त होतात.सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. त्यामुळे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सभासदांची असते. सर्वच सभासद संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाहीत. कारण सभासदांची संख्या जास्त

पूर्ण वाचा →

सभा व समिती म्हणजे काय? locked

भारतीय नेते आणि ब्रिटनमधील १९४६ चे कॅबिनेट मिशनच्या सदस्यांमधील वाटाघाटीनंतर संविधान सभा स्थापन झाली तेव्हा भारत अजूनही ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली होता. प्रांतिक विधानसभा निवडणुका १९४६ च्या मध्यावर घेण्यात आल्या. संविधान सभा सदस्य अप्रत्यक्षपणे नव्याने निवडलेल्या प्रांतीय असेंब्लीच्या सदस्यांद्वारे निवडले गेले आणि पाकिस्तानचा भाग बनविणाऱ्या प्रांतांसाठी प्रारंभी प्रतिनिधींचा समावेश होता. त्यातील काही

पूर्ण वाचा →