प्रश्नांची यादी
रचना
स्थायी समिती 27 सदस्यांची बनलेली असते.(कलम 42). सार्वत्रिक निवडणुकीनंतर एप्रील महिनयातील पहिलया सभेमध्ये महानगरपालिका आपल्या सदस्यांमधून 26 व्यक्तींची स्थायी समितीची सदस्य म्हणून नेमणूक करते (कलम 43(1)). शिक्षण समितीचा अध्यक्ष हादेखील स्थायी समितीचा पदसिध्द सदसय असतो.(43(2)). प्रतिवर्षी एप्रीलच्या पहिल्या दिवशी, मध्यान्ही, स्थायी समितीचे ½ सदस्य नवृत्त होतात. कलम 43 खाली
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi भारतीय संसदेत, स्थायी समिती ही संसद सदस्यांचा समावेश असलेली समिती आहे. ही एक स्थायी आणि नियमित समिती आहे जी संसदेच्या कायद्याच्या तरतुदींनुसार किंवा प्रक्रिया आणि आचार नियमांनुसार वेळोवेळी स्थापन केली जाते. भारतीय संसदेने केलेले काम हे केवळ ऐच्छिक नसून ते जटिल स्वरूपाचे आहे, त्यामुळे या संसदीय समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi एम.ए. अय्यंगार (४ फेब्रुवारी १८९१ - १९ मार्च १९७८) हे एक भारतीय राजकारणी; काँग्रेस पक्षाचे आंध्र प्रदेशमधील नेते व लोकसभेचे दुसरे अध्यक्ष होते. अय्यंगार १९५२ साली तिरुपती तर १९५७ साली चित्तूर ह्या लोकसभा मतदारसंघांमधून निवडून आले होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi लोकसभेचे पहिले सभापती ग.वा. मावळणकर (मार्च १५, इ.स. १९५२ – फेब्रुवारी २७, इ.स. १९५६) आहे.
गणेश वासुदेव मावळणकर हे इ.स. १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते. निवडणुकीनंतर बनलेल्या पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष झाले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे.भारतीय राज्यघटनेच्या कलम ८१ अनुसार लोकसभेची तरतूद केली आहे. तसेच धनविषयक प्रस्ताव हा लोकसभेतच मांडला जातो. संसदेचे सभागृह ह्या नात्याने लोकसभेतील सदस्यांचे प्रमुख कार्य, 'भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत असे कायदे बहुमताने बनवणे हे असते, अर्थात हे सदस्य राज्यकारभाराच्या विधिमंडळ शाखेचे सदस्य आहेत.
'लोकसभा' हा शब्द
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांची मिळून भारताची संसद तयार होते.
संसद parliament / Indian parliament. कलम 79 नुसार भारताच्या संघराज्यासाठी एक संसद असेल. ही संसद राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा यांची मिळून बनलेली असेल. 1954 मध्ये घटनेतील कौन्सिल ऑफ स्टेट्स साठी राज्यसभा व हाऊस ऑफ पिंपल्स साठी लोकसभा ही नावे स्वीकारण्यात आली.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 82 views🌐 marathi संसदीय कामकाज समितीमध्ये 15 सदस्य असतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi द्विगृही व्यवस्थेत विधानसभा हे कनिष्ठ सभागृह तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi विधिमंडळ अथवा कायदेमंडळ ही कायदे बनवणारी एक राज्यकारभाराची शाखा आहे. विधिमंडळ हे राज्याचा राज्यपाल, राज्याची विधानसभा व राज्याची विधान परिषद (जर असल्यास) असे दोन किंवा तीन घटक मिळून बनलेले असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi