प्रश्नांची यादी

संघ राज्य म्हणजे काय? locked

संघ राज्य म्हणजे केंद्रशासित प्रदेश.

भारत देशामध्ये 29 राज्यांसह ७ केंद्रशासित प्रदेश (इंग्लिश: Union Territory) आहेत. हे प्रदेश कोणत्याही राज्याचा भाग नसून त्यांचे प्रशासन थेट केंद्र सरकारद्वारे केले जाते. भारताचे राष्ट्रपती प्रत्येक केंद्रशासित प्रदेशासाठी प्रचालकाची नेमणूक करतात.

पूर्ण वाचा →

संघराज्य निर्मितीच्या पद्धती किती व कोणत्या आहेत? locked

भारताचे संघराज्य

विसाव्या शतकाच्या मध्यावर जेव्हा भारताचे संविधान तयार होत होते तेव्हा फक्त अमेरिकी पद्धतीचे सम-मिती संघराज्य हेच प्रमाणभूत मानले जात होते. पण संविधानाच्या निर्मात्यांनी सिद्धांतापेक्षा देशाच्या परिस्थितीचा, गरजांचा आणि भवितव्याचा विचार महत्त्वाचा मानला. म्हणूनच एकीकडे संविधानाने आवश्यकतेप्रमाणे संघीय (म्हणजे फेडरल) किंवा एककेंद्री (म्हणजे युनिटरी) स्वरूप धारण करू शकेल अशी

पूर्ण वाचा →

राज्य घटनेतील कलम १ ते ४ मध्ये काय आहे? locked

कलम 1 – संघराज्य या राज्यांचा संघ असेल असे म्हटले आहे.

कलम 2 – मध्ये भारतीय संघात योग्य वाटतील त्या अटी आणि शर्ती वर नवीन राज्यांना समाविष्ट करणे हा अधिकार कलम 2 ने संसदेला दिला

कलम 3 – मध्ये नवीन राज्याची निर्मिती व विद्यमान राज्याच्या क्षेत्रात सिमात किंवा नावात बदल

पूर्ण वाचा →

संविधान म्हणजे काय? locked

देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात.
याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तस्तुदींचा लिखित दस्तऐवज होय.

योगदान डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा बिबिध देशांच्या संबिधानाचा गाढा अभ्यास होता.

संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी बिचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे, तसेच संबिधान

पूर्ण वाचा →

संविधान सभेत राज्यघटना कधी स्वीकृत करण्यात आली? locked

हे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले.

म्हणून घेतली आणि भारताचे अधिराज्य हे भारताचे प्रजासत्ताक बनले. संवैधानिक स्वायत्तता सुनिश्चित करण्यासाठी, त्याच्या रचनाकारांनी कलम ३९५ मध्ये ब्रिटिश संसदेचे पूर्वीचे कायदे रद्द केले. भारत २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून आपले संविधान साजरे करतो.

संविधान भारताला

पूर्ण वाचा →

सर्व कलम किती आहेत? locked

संविधानातील कलमांची यादी
1949 मध्ये संविधान सभेने मूळ भारतीय राज्यघटना स्वीकारली तेव्हा त्यात 395 कलमे आणि 22 भाग होते. त्यानंतरच्या घटनात्मक सुधारणांद्वारे इतर अनेक कलमे आणि इतर तीन भाग त्यात जोडले गेले. आत्तापर्यंत, भारतीय संविधानात 25 भागांमध्ये सुमारे 450 अनुच्छेद आहेत.

पूर्ण वाचा →

भारतीय संविधानात किती कलमे आहेत 2022? locked

ही मार्गदर्शक तत्त्वे कलम 36 ते 51 पर्यंत आहेत. भारतीय राज्यघटनेत किती कलमे आहेत ? भारतीय राज्यघटनेमध्ये 395 कलमे आणि 22 भाग आहेत.

२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर

पूर्ण वाचा →

मूलभूत हक्काच्या संवर्धनासाठी सर्वोच्च न्यायालय काय जारी करते? locked

कलम ३२ – भारतीय घटनेच्या भाग ३ मध्ये प्रदान केलेले हक्क बजावण्या करता उपाय. मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी किंवा मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले तर ते हक्क परत मिळवण्याच्या दृष्टीने न्यायालयात न्याय मागता येतो. मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाने काढलेल्या आदेशात रिट्स असे म्हणतात.

मूलभूत हक्क ही भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांची

पूर्ण वाचा →

संविधानाने मूलभूत अधिकार कधी प्रदान केले? locked

भारताच्या संविधानात मूलभूत अधिकारांच्या जाहीरनाम्याचा समावेश असावा, हा विचार १८९५ मध्ये अनी बेझंट ह्यांनी त्या वर्षाच्या काँग्रेस अधिवेशनात मांडला व तेव्हापासून तो सातत्याने मांडला गेला.

पूर्ण वाचा →