भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले 2022?
यामुळेच यंदा म्हणजे २०२२ साली देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली
पूर्ण वाचा →यामुळेच यंदा म्हणजे २०२२ साली देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली
पूर्ण वाचा →१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्यदिनी देशाला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. प्रजासत्ताक दिनी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क मिळावेत यासाठी संपूर्ण भारतात संविधान लागू करण्यात आले. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन्ही विशेष दिवशी तिरंगा फडकवला जातो.
पूर्ण वाचा →इसवी सन 1600 मध्ये मछलीपट्टनम ( सध्याचे आंध्रप्रदेश राज्य, जिल्हा कृष्णा ) येथे पहिली फॅक्टरी स्थापन केली गेली.
पूर्ण वाचा →भारताच्या किनारपट्टीच्या भागात वसाहती स्थापन केल्या आहेत. १६०८ पर्यंत पोर्तुगीजांनी दीव, दमण, चौल, गोवा (साष्टी व बर्देशासह), होन्नवर, गंगोली, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोडुंगल्लूर, कोची आणि कोल्लम येथे पश्चिम किनाऱ्यावर वसाहती स्थापन केल्या.
पूर्ण वाचा →हिंदुस्थान व अतिपूर्वेकडील राष्ट्रांबरोबर व्यापार करण्यासाठी काही यूरोपीय राष्ट्रांनी अधिकृत परवानगी दिलेल्या व्यापारी कंपन्या. सोळाव्या शतकापासून इंग्लंड, द युनायटेड प्रॉव्हिन्सेस (नेदर्लंड्स) फ्रान्स, डेन्मार्क, स्कॉटलंड, स्पेन, ऑस्ट्रिया, स्वीडन इ. राष्ट्रांत अतिपूर्वेकडील व्यापाराविषयी स्पर्धा सुरू झाली. त्यामुळे उपर्युक्त देशांनी सुरू केलेल्या ईस्ट इंडिया कंपन्यांपैकी ब्रिटिश, डच व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपन्यांनी अतिपूर्वेकडील
पूर्ण वाचा →द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीज प्रदेशांत व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला. मेह्ता नामक भारतीय आता या कंपनीचा मालक आहे.
पूर्ण वाचा →१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध यशस्वीपणे मोडून काढल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करण्यात आली व भारताची सत्ता इंग्लंडची तत्कालीन राणी व्हिक्टोरियाच्या स्वाधीन करण्यात आली. १९४७ साली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यानंतर ब्रिटिश भारताची फाळणी करण्यात आली व भारत व पाकिस्तान ह्या दोन देशांची निर्मिती झाली.
पूर्ण वाचा → हिंदूस्थानात येणारा पहिला इंग्रज - थॉमस स्टिव्हन्सन. ० बंगालमध्ये प्लासीवर विजय मिळवून भारतात सत्तेचा पाया घालणारा- लॉर्ड क्लाइव्ह.
प्लासीच्या लढाईत सिराजउद्दौलाचा पराभव केला- २३ जून, १७५७.
मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता; परंतु या प्रदेशावर मराठयांची घटट् पकड असल्यामुळे इंग्रजांचे फावले नाही. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी राज्यावर दोन आपज्ञ्ल्त्;ाी कोसळल्या. १७६१ च्या पानिपतच्या युध्दात झालेली प्रचंड हानी व कर्तृत्ववान पेशवा माधवराव यांचा मृत्यु यांमुळे मराठी सज्ञ्ल्त्;ाा दुबळी
पूर्ण वाचा →इंग्रजांनी इ. स. १६१५ मध्ये मुघल बादशहा जहांगिरकडून सुरत येथे वखार स्थापण करण्याची परवानगी मिळवली.
पूर्ण वाचा →