म. गांधींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीची विधायक व नकारात्मक स्वरूपाची कामे राबविली गेली. विधायक कार्यक्रमामध्ये स्वदेशीचा पुरस्कार, स्वदेशी उद्योगधंद्यांना उत्तेजन, सुतकताई, खादीचा वापर, हिंदू-मुस्लिम ऐक्य निर्माण करणे, अस्पृश्यता नष्ट करणे, दारूबंदीचा प्रचार कणे, लो