कॅटेगरी: बैंकिंग

भारतात किती बँक आहे? open

भारतामधील व्यावसायिक बँकांची एकूण संख्या १६७ आहे व त्यांच्या शाखांची संख्या ८८ हजारांच्या आसपास जाते. इतक्या सगळ्या बँकांत काम करणाऱ्यांची संख्या आठ लाखांहून थोडी अधिक आहे. या तुलनेत चीनमधल्या व्यावसायिक बँकांची संख्या २५०, आणि बँकिंग सेवा देणाऱ्या संस्थांची संख्या ३,७६९ इतकी आहे.

पूर्ण वाचा →

युनियन बँक ऑफ इंडिया ही राष्ट्रीयीकृत बँक आहे का? open

युनियन बँक ऑफ इंडिया ही देशातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक आहे. बँक ही एक सूचीबद्ध संस्था आहे आणि भारत सरकारकडे बँकेच्या एकूण भाग भांडवलापैकी 83.49 टक्के हिस्सा आहे. मुंबई (भारत) येथे मुख्यालय असलेली ही बँक 11 नोव्हेंबर 1919 रोजी मर्यादित कंपनी म्हणून नोंदणीकृत झाली.

पूर्ण वाचा →

फेडरल बँक ही राष्ट्रीयीकृत बँक आहे का? open

फेडरल बँक ही खासगी क्षेत्रातील बँक आहे आणि रिटेल बँकिंग, कॉर्पोरेट बँकिंग, घाऊक बँकिंग आणि इतर आर्थिक सेवांमध्ये उपस्थिती आहे.

पूर्ण वाचा →

राष्ट्रीयकृत बँका कोणत्या आहेत? open

या राष्ट्रीयकृत बँकेत अलाहाबाद बँक, आंध्र बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, इंडियन बँक, ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब, सिंध बँक, पंजाब नॅशलल बँक, स्टेट बँक, सिडिंकेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक,

पूर्ण वाचा →

1969 मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण कोणी केले? open

भारतातील बँकेचे राष्ट्रीयीकरण: 19 जुलै 1969 रोजी इंदिरा गांधी ज्या त्या वेळी पंतप्रधान आणि अर्थमंत्री होत्या, त्यांनी देशातील 14 सर्वात मोठ्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतला.

पूर्ण वाचा →

बँकेच्या कामकाजावर कोण पर्यवेक्षण करते? open

उत्तर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कर्जाच्या औपचारिक स्रोतांच्या कार्यावर देखरेख करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कार्ये. 1. आरबीआयने व्यावसायिक बँकांना मिळणाऱ्या ठेवींपैकी किमान रोख शिल्लक राखणे आवश्यक आहे.

पूर्ण वाचा →

मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर कोणते? open

मध्यवर्ती बँकिंग पुरस्कार 2023 च्या 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे

पूर्ण वाचा →

RBI बांगलादेशची मध्यवर्ती बँक म्हणून काम करते का? open

नाही भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे

पूर्ण वाचा →