कॅटेगरी: बैंकिंग

प्रादेशिक ग्रामीण बँकेच्या भांडवलामध्ये किती टक्के हिस्सा संयोजक बँकेचा असतो? locked

प्रादेशिक ग्रामीण बँकेच्या भांडवलामध्ये किती टक्के हिस्सा संयोजक बँकेचा असतो?

अशा RRB ची ५०% मालकी केंद्र सरकारची, ३५% प्रायोजक बँकेची आणि १५% राज्य सरकारची अशी निश्चित करण्यात आली. ग्रामीण आणि निम शहरी भागात बँकिंग सेवा पुरविण्या बरोबरच या बँका पेन्शनचे वितरण, मनरेगा योजनेचे वेतन वितरण अशी शासकीय कामे करू लागल्या.

पूर्ण वाचा →

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे व्यवस्थापन कोण करते? locked

सार्वजनिक क्षेत्रातील बँका –

यामध्ये शासनाची मालकी 51 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असते. एसबीआय बँक समूह प्रादेशिक ग्रामीण बँका राष्ट्रीयीकृत बँका यांना सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणता येईल.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कामगिरी एप्रिल ते जून 2021 या तिमाहीमध्येही इतरांपेक्षा उजवी ठरली आहे. या तिमाहीत एकूण नफा 14,012 कोटी रुपये झाला आहे आणि निव्वळ

पूर्ण वाचा →

भारतीय रिझर्व बँकेचे मुख्यालय कुठे आहे? locked

भारतीय रिझर्व बँकेचे मुख्यालय कुठे आहे?
आरबीआयचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्रात आहे.

भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे.सर्वप्रथम १७७१ मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती ,१९२६ च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती

पूर्ण वाचा →

भारतात एकूण किती बँका आहेत? locked

भारतातील राष्ट्रीयीकृत बँकांची संपूर्ण यादी

State Bank of India (भारतीय स्टेट बँक)
Punjab National Bank (पंजाब नॅशनल बँक) (ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या विलीनीकरणासह)
Bank of Baroda (बँक ऑफ बडोदा)
Canara Bank (कॅनरा बँक)

पूर्ण वाचा →

प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या स्थापनेमागील उद्देश काय आहे? locked

१९६९ मध्ये १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले आणि जनतेचा भारतातील बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास दुणावला. व्यापारी बँकांची कार्य संस्कृती शहरी असल्याने राष्ट्रीयीकरणानंतरही त्यांच्या मार्फत ग्रामीण भागात पत पुरवठा होण्याची शक्यता दिसेना. भारतात सुमारे ७०% जनता ग्रामीण भागाशी जोडलेली असल्यामुळे व त्यांना देशाच्या मुख्य आर्थिक प्रवाहात सामील करणे आवश्यक असल्याने या प्रश्नावर विचार

पूर्ण वाचा →

प्रादेशिक ग्रामीण बँकेचे कार्यक्षेत्र काय आहे? locked

प्रादेशिक ग्रामीण बँकेचे कार्यक्षेत्र काय आहे?

प्रादेशिक ग्रामीण बँका मुख्यत: कृषी क्षेत्र आणि ग्रामीण भागातील पत आणि बँकिंग गरजा भागवत आहेत ज्यामध्ये छोट्या आणि अल्प भूधारक शेतकरी, सूक्ष्म आणि लघु उद्योग, ग्रामीण कारागीर आणि समाजातील दुर्बल घटकांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

पूर्ण वाचा →

भारतातील रिझर्व बँकेची स्थापना कधी झाली? locked

भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे.सर्वप्रथम १७७१ मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती ,१९२६ च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना

पूर्ण वाचा →

2 ऑक्टोबर 1975 रोजी किती प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना केली गेली? locked

2 ऑक्टोबर 1975 ला पाच प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रात महाराष्ट्र ग्रामीण बँक व विदर्भ कोकण ग्रामीण बँक या दोन प्रादेशिक ग्रामीण बॅंका कार्यरत आहेत.

पूर्ण वाचा →

१९६९ पूर्वी स्थापन झालेल्या बँकांना काय म्हणतात? locked

१९६९ पूर्वी स्थापन झालेल्या बँकांना काय म्हणतात?
1969 च्या बँकांच्या राष्ट्रीयीकरण प्रक्रियेमधून ज्या बँका राहिल्या होत्या मात्र त्यांचे व्यापारी बँक म्हणून कार्य चालू होते अशा बँकांना जुन्या खाजगी बँका असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

भारतात राष्ट्रीयकृत बँका किती आहेत? locked

राष्ट्रीयकृत बँक यादी :

1. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
2. इलाहाबाद बँक
3. बँक ऑफ बड़ौदा
4. बँक ऑफ इंडिया
5. बँक ऑफ महाराष्‍ट्र
6. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
7. कॉर्पोरेशन बँक
8 .देना बँक
9. इंडियन बँक
10. इंडियन ओवरसीज बँक
11. ओरिंएटल बँक ऑफ कॉमर्स
12. पंजाब एण्‍ड सिंध बँक
13. पंजाब नॅशनल बँक
14. सिंडीकेट बँक
15. यूको बँक
16. यूनाइटेड बँक ऑफ

पूर्ण वाचा →