शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक कोण आहे?
शिक्षक आणि मानसशास्त्रज्ञ एडवर्ड ली थॉर्नडाइक
पूर्ण वाचा →शिक्षक आणि मानसशास्त्रज्ञ एडवर्ड ली थॉर्नडाइक
पूर्ण वाचा →संशोधन केल्या नंतर हे सिद्ध झाले आहे की माहिती व संप्रेषण साधने (ICTs) योग्यरीत्या वापरल्यास विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करता येते व शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. माहिती व संप्रेषणांच्या (ICTs) साधनांमुळे, विशेषतः संगणक व इंटरनेटमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी कवाडे उघडी झाली आहेत.
पूर्ण वाचा →विद्यार्थ्यांना निष्क्रिय प्राप्तकर्ता मानले जाते आणि शिक्षकांना 'योग्य' ज्ञान असते. विद्यार्थी शिकण्यात मंद असतात आणि शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर देतात. विद्यार्थ्यांना ज्ञान निर्माण करण्याची संधी दिली जाते आणि शिक्षक हे शिकण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शक असतात.
पूर्ण वाचा →४ नोव्हेंबर १९४८ साली केंद्र सरकारने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची स्थापना केली आणि या आयोगाने आपला अहवाल २५ ऑगस्ट १९४९ रोजी केंद्र सरकारला सादर केला.
पूर्ण वाचा →शिक्षणावर निबंध 1
शिक्षण हा सर्व मनुष्यांचा पहिला आणि सर्वात महत्वाचा हक्क आहे. आपण शिक्षणाशिवाय अपूर्ण आहोत आणि आपले जीवन व्यर्थ आहे. शिक्षण आपल्या जीवनात एक ध्येय ठेवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. हे आपले ज्ञान, कौशल्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व सुधारते.
सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1992
व्ही. नरसिंह राव सरकारने 1992 मध्ये 1986 च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात बदल केले. नवीन विशेष शाळा उघडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी या क्षेत्रात पुढे येण्यासाठी तरतुदी केल्या होत्या.
भारतातील सध्याची शिक्षण पद्धती सहा भागांत विभागलेली आहे. (1) पूर्वप्राथमिक, (2) प्राथमिक, (3) विद्यालयीन (सेकंडरी), (4) ज्युनिअर कॉलेज (हायर सेकंडरी), (5) पदवी, (6) पदव्युत्तर.
पूर्ण वाचा →भटक्या समाजाचा मुक्काम जिथे आहे तिथे नर्सरी, बालवाडी चालवून मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणे हा देखील चांगला मार्ग आहे. युवा वर्गाने संघटन बनवून वंचित मुलांसाठी खेळणी, शैक्षणिक साहित्य, गणवेश ई. ची व्यवस्था केल्यास पालक पाल्यांना शिकू देण्यास आनंदाने तयार होतील. इतरही अनेक उपाय आहेत.
पूर्ण वाचा →कस्तुरीरंगन आयोगाने हे म्हणणे मान्य करून ३ ते ८ वयोगटासाठी शिक्षणाला पायाभूत शिक्षण म्हणून मान्यता दिली.
पूर्ण वाचा →शालेय शिक्षण म्हणजे काय?
शालेय शिक्षणात विद्यार्थी, शिक्षक, पालक व शाळा असे चार मुख्य घटक असतात तर समाज हा त्याचा परिसर आहे. शिक्षणाच्या बालवाडीपासून महाविद्यालयापर्यंत अनेक पायऱ्या आहेत. प्रत्येक पायरीवर शिक्षणाचे नियोजन, विद्यार्थी, वय या सर्व बदलणाऱ्या गोष्टी आहेत.