कॅटेगरी: पर्यावरण
जेंव्हा आपण पर्यावरण संबंधी काही माहिती घेण्यासाठी व त्या पर्यावरणाचा अनुभव घेण्यासाठी एखाद्या ठिकाणी फिरायला म्हणजेच पर्यटनासाठी जातो त्या पर्यटनाला पर्यावरण स्नेही पर्यटन म्हणतात.
पर्यावरण स्नेही पर्यटकांद्वारे पर्यटन स्थळी कचरा न टाकणे, ध्वनिप्रदूषण टाळणे, वृक्ष व वन्य पशुपक्ष्यांना इजा न पोहोचवणे इत्यादी बाबींची दक्षता घेतली जाते, त्यास पर्यावरण स्नेही पर्यटन असे
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 88 views🌐 marathi
पर्यावरण व्यवस्थापन ही मानव आणि निसर्ग यांच्यात समन्वय साधणारी प्रक्रिया आहे. त्याद्वारे पर्यावरणाचे संतुलन बिघडू न देता व प्रदूषणविरहित पर्यावरण राखून मानवाचे हित साधण्याचा प्रयत्न केला जातो. पर्यावरणाच्या आपत्तीवर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया ही पर्यावरण व्यवस्थापनाचे एक अंग असून यात नियोजन, विश्लेषण व मूल्यांकन यांच्या आधारे संसाधनांचा विचारपूर्वक उपयोग करण्याचे तंत्र
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi
प्रदूषण म्हणजे काय?
प्रदूषण म्हणजे घातक दूषित किंवा तत्सम पदार्थांचा पर्यावरणात होणारा निचरा. सामान्यत: प्रदूषण हा मानवी क्रिया-प्रक्रियांचा परिणाम आहे. अशी कोणतीही मानवी क्रिया जिचे परिणाम नकारात्मक ठरतात, तिला प्रदूषण म्हणतात.
प्रदूषणाचे प्रकार:
पारंपारिक प्रदूषणांच्या स्वरूपांमध्ये वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि किरणोत्सर्गी (रेडियोऍक्टिव्ह) दूषित पदार्थांचा समावेश आहे तर जहाजांपासून होणारे प्रदूषण, प्रकाशाचे तसेच
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi
पर्यावरणाचे महत्व:
पृथ्वी हा एक असा ग्रह आहे , जिथे सजीव सृष्टी आढळून येते . मग प्रश्न असा पडतो की ,आपण सर्व सजीव फक्त पृथ्वीवरच का राहतो ? आपल्या सूर्यमालेत अनेक ग्रह आहेत, मग तेथे सजीवसृष्टी का नाही ? तर याचे कारण असे आहे की , सजीवांना पूरक असलेले पर्यावरण सर्व
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 84 views🌐 marathi
पर्यावरण संरक्षण ही सामाजिक जबाबदारी असून समाजातील प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणासाठी काम करणे ही आपली सामाजिक बांधीलकी आहे.
पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे. पृथ्वीवर मानवाचे पाऊल तिच्या निर्मितीच्या कालावधीनंतर पडले. मानवाने पृथ्वीवर वावरत असताना आपली बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती या आधारावर इतर सजीवांपेक्षा आपले स्थान महत्त्वपूर्ण ठरविले. आपल्या गुणांच्या आधारावर
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi
माणसानं पर्यावरणाचं संतुलन न बिघडवता, पर्यावरणाशी जुळवून घेऊन रहाणं गरजेचं आहे. ही जबाबदारी कोण्या एका मंडळाची किंवा शासनाची नसून, प्रत्येक नागरिकाची आहे. आजपर्यंत माणूस फक्त निसर्गाकडून घेत आला, आता त्यामुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत!
काय करायला हवं?
प्रत्येक नागरिकानं, जागरूकपणे आपल्या परिसरावर देखरेख ठेवायला हवी.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi
केंद्र व राज्य पातळीवर पर्यावरणपूरक कायदे करण्याची जबाबदारी व त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनावर असते. आपणही प्रत्येकाने पर्यावरणविषयक जागृती करून किमान एक झाड लावावे व ते जगवावे ही अपेक्षा आहे. त्यातूनच निसर्गाचे संतुलन राखले जाईल व पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन होण्यास मदत होईल.
‘झाडे वाढवा, पर्यावरण वाचवा’ अशा प्रकारचे फलक दिसू
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 71 views🌐 marathi
पर्यावरण संरक्षण कायदा-EPA 1986 पर्यावरणाचे संरक्षण आणि पर्यावरण सुधारण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आला आहे.
हा कायदा केंद्र सरकारला सर्व प्रकारचे पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी आणि देशाच्या विविध भागांमध्ये विशिष्ट पर्यावरणीय समस्यांना तोंड देण्यासाठी प्राधिकरणे स्थापन करण्यासाठी अधिकृत करते.
पार्श्वभूमी:
देशातील स्टॉकहोम येथे झालेल्या “युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन द ह्यूमन एन्व्हायर्नमेंट” ला प्रभावी करण्यासाठी जून
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi
१९८३ मध्ये महाराष्ट्रात हवा (पी आणि सीपी) कायदा,१९८१ लागू करण्यात आला आणि सुरुवातीला काही भागांना वायू प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून ०२/०५/१९८३ रोजी घोषित केले गेले. ०६/११/१९९६ पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्य वायू प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित केले गेले.
१९८३ मध्ये महाराष्ट्रात हवा (पी आणि सीपी) कायदा,१९८१ लागू करण्यात आला आणि सुरुवातीला
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi
स्थापना - १९८८मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम आणि जागतिक हवामानशास्त्रीय संघटना यांनी केली. ही संघटना केवळ WMO आणि UNEP च सदस्यांसाठी खुली आहे. स्थापना - १९७२ मध्ये स्टॉकहोम परिषदेत या संस्थेची स्थापना केली.
हवामान बदलावरील धोरणात्मक ज्ञानासाठी राष्ट्रीय अभियानाला संस्थात्मक प्रोत्साहन देणे आवश्यक असते. त्या दृष्टिकोनातून पर्यावरणासाठी कार्यरत असणाऱ्या काही आंतराष्ट्रीय
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi