कॅटेगरी: सामाजिक

समाजशास्त्र विभागाची स्थापना केव्हा झाली? open

१९१९ला सुरू झालेला हा समाजशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठाचाच प्रथम विभाग नव्हता तर, देशातील समाजशास्त्राच्या अध्ययन व संशोधनाचे ते पहिले केंद्र होते. या विभागातील उल्लेखनीय विद्यार्थ्यांनी देशभरात समाजशास्त्राशी निगडित अध्ययन व संशोधनाचा संस्थात्मक पाया रचला आहे.

पूर्ण वाचा →

भारतात समाजशास्त्राच्या अध्ययनाची सुरुवात कधी झाली? open

भारतीय समाजशास्त्राच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा १९६० च्या उतारार्धात पाहायला मिळतो. दलित चळवळ, स्त्री चळवळ, पर्यावरण चळवळ, शेतकरी आंदोलने, कामगार, भटक्या-विमुक्तांच्या व आदिवासींच्या चळवळीतून समाजशास्त्राच्या रूढ चौकटीला हादरे बसण्यास सुरुवात झाली.

पूर्ण वाचा →

सामाजिक मानसशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती काय आहे? open

सामाजिक प्राणी वा जीव म्हणून माणसाच्या मूलभूत सामाजिक गरजा काय आहेत, सामाजिक आंतरक्रियेतून तो आपल्या जैव तसेच सामाजिक गरजा कशा भागवतो, आपल्या वृत्ती आणि व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये ह्यांचा विकास तो कसा घडवतो, सर्व संस्कृतींना समान असणाऱ्या वृत्ती आणि वैशिष्ट्ये कोणती, हेही सामाजिक मानसशास्त्राच्या आस्थेचे विषय आहेत.

पूर्ण वाचा →

आदिवासी समाजातील प्रयोग विवाह पद्धतीचे स्वरूप कसे असते? open

आदिवासी जमातींमध्ये तसेच पारंपरिक कृषिप्रधान समाजामध्ये विवाहाच्या वेळी बहिर्विवाह, अंतर्विवाह इ. नियमांना धार्मिक स्वरूप प्राप्त होते. अशा नियमांचे पालन न झाल्यास धर्माचे उल्लंघन झाल्याचे मानण्यात येते व धर्मसंस्थेतर्फे अशा व्यक्तीस योग्य ती शिक्षा होते.

पूर्ण वाचा →

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण म्हणजे काय? open

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय हे भारत सरकारचे एक मंत्रालय आहे. अनुसूचित जाती , इतर मागासवर्गीय , मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स, अपंग, वृद्ध आणि अंमली पदार्थांच्या सेवनाने बळी पडलेल्या लोकांसह समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी, सामाजिक न्यायासाठी आणि सक्षमीकरणासाठी हे जबाबदार आहे.

पूर्ण वाचा →

सामाजिक न्याय UPSC म्हणजे काय? open

सामाजिक न्याय म्हणजे समान सामाजिक, राजकीय, आर्थिक संधी आणि अधिकार प्रदान करणे . जात, धर्म, भाषा इत्यादी आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री कोण आहे? open

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून राज्यातील दिव्यांग व्यक्तींना दिलासा. दिव्यांगांना कोरोना चाचणी, उपचार, लसीकरणासाठी प्राधान्य,त्यांना कुठेही रांगेत थांबावे लागणार नाही.

पूर्ण वाचा →