राज्य विधानसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष इतका असतो.
पूर्ण वाचा →सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष इतका असतो.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →आर.टी ( बस रॅपिड ट्रान्स्पोर्ट) ही संकल्पना यशस्वीपणे राबवणारे अहमदाबाद हे एकमेव शहर आहे. अहमदाबाद शहराला युनेस्कोने जागतिक वारसा शहर असा दर्जा दिला आहे. असा दर्जा मिळवणारे अहमदाबाद हे भारतातील पहिले शहर आहे.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →काही तज्ञांच्या मते, सौराष्ट्र हे नाव सौर राष्ट्रावरून पडले आहे. संस्कृतमध्ये सौर म्हणजे सूर्य आणि राष्ट्र म्हणजे देश. याचा अर्थ सूर्याचा देश आहे आणि प्राचीन काळी या प्रदेशात 12 सूर्य मंदिरे होती.
पूर्ण वाचा →अहमदाबाद हे गुजरात राज्यातील सर्वात मोठे शहर आहे आणि जवळपास 74 लाख (7.4 दशलक्ष) लोकसंख्या असलेले भारतातील सातवे- मोठे शहरी समूह आहे. हे शहर साबरमती नदीच्या काठावर वसलेले आहे
पूर्ण वाचा →डिसेंबर 1953 मध्ये, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भाषिक राज्यांच्या निर्मितीचा अहवाल तयार करण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोग नियुक्त केला. या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती फजल अली होते म्हणून त्याला फजल अली आयोग असे म्हणतात. आयोगाने 1955 मध्ये भारतातील राज्यांची पुनर्रचना करण्याचा
पूर्ण वाचा →1 मे हा आजचा दिवस संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →नाशिकच्या नावाचा उगम रामायणाच्या महाकाव्याशी जोडलेला आहे. या महाकाव्यानुसार लक्ष्मणाने रावणाच्या बहिणीच्या सतराव्या शतकात हा भाग मोगल राजवटीत होता. मोगलांनी नाशिकचे नाव बदलून गुलशनाबाद केले व ते सुभ्याचे मुख्य ठिकाण ठेवले. इ. स.शूर्पणकाचे नाक कापले. त्यामुळे या ठिकाणाला 'नासिक' असे
पूर्ण वाचा →