नवीन प्रश्न

वायू पदार्थ म्हणजे काय? open

वायूला द्रव पदार्थांप्रमाणे मुक्त पृष्ठभाग नसतो परंतु द्रवाप्रमाणे त्याला उत्प्लावकता (उद्धरणक्षमता) असते. द्रवाच्या तुलनेत वायूची घनता द्रवाच्या एक हजारांश किंवा त्याहून कमी असते. बहुसंख्य वायू (उदा., नायट्रोजन, ऑक्सिजन) रंगहीन, गंधहीन व अदृश्य असतात. वजन, उष्णता शोषून घेण्याची क्षमता, रासायनिक वर्तन

पूर्ण वाचा →

ऑक्सिजन कसा तयार होतो? open

ऑक्सिजन हा प्रकाश संश्लेषणासाठी वापरला जातो. पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांच्यापासून ऑक्सिजन तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश उर्जा वापरली जाते. पाण्यात प्राणवायु हायड्रोजन बरोबर ८:१ या प्रमाणात असतो.

पूर्ण वाचा →

खालीलपैकी कोणता वायू हवा प्रदूषित करत नाही? open

या वायूंमध्ये प्रामुख्याने कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड यांचा समावेश होतो. दुसरीकडे, ऑक्सिजनमुळे वायू प्रदूषण होत नाही आणि ते आपल्या जगण्यासाठी महत्त्वाचे आहे.

पूर्ण वाचा →

ओझोन हा हरितगृह वायू आहे का? open

प्राथमिक हरितगृह वायू हे पृथ्वीच्या वातावरणात असलेले कर्ब द्वी प्राणीद मीथेन, नायट्रस ऑक्साईड व ओझोन वायू व पाण्याची वाफ आहेत. हे वायू पृथ्वीच्या वातावरणात राहून अवरक्तप्रारणे शोषून घेतात व ती परत पृथ्वीवर परावर्तीत करतात. हे वायू पृथ्वीवर हरितगृह परिणाम निर्माण

पूर्ण वाचा →