नवीन प्रश्न
भाषा ही संदेशवहनाचे साधन आणि माध्यम असते, हे खरेच आहे; पण भाषेचे मानवी जीवनातील स्थान एवढेच असत नाही, त्यापेक्षा ते मोठे आणि सर्वव्यापी असते. भाषा हे माणसाच्या अस्तित्वाचेच अभिन्न आणि अविभाज्य अंग असते. भाषेने माणसाला आतून आणि बाहेरून व्यापून टाकलेले
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 80 views🌐 marathi मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन हा १ मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, आणि मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आल्यामुळे हा दिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi इंग्रजी ही अनुसूचित भाषा नाही. भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये भारतीय प्रजासत्ताकच्या अधिकृत भाषांची यादी आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi सध्या भारतीय घटनेनुसार देशात बोलल्या जाणाऱ्या २२ प्रादेशिक भाषांना शासकीय राजभाषेचा दर्जा दिला आहे. यांत आसामी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोगरी, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मराठी, मल्याळम, मैतेई, मैथिली, संथाली, संस्कृत, सिंधी, आणि हिंदी, यांचा समावेश
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi राज्य मराठी विकास संस्था (लघुरूप: रामविसं) ही मराठी भाषेच्या विकासाकरता प्रयत्न करणारी महाराष्ट्र शासनपुरस्कृत संस्था आहे. "मराठीचा विकास : महाराष्ट्राचा विकास" हे संस्थेचे बोधवाक्य आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. पुण्यात बोलली जाणारी मराठी ही भाषेची प्रमाणित आवृत्ती मानली जाते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठीचे वय सुमारे २४०० वर्ष आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi “आपल्या समाजातील सोयीनुसार एकमेकांना बोलण्यास आणि संवाद साधण्यास एकदम सोयीस्कर पडेल अशी भाषा म्हणजे बोली भाषा!” बोली भाषा ही कशीही बोलली जाते. त्यामध्ये बदल होऊ शकतात आणि काही शब्द हे परंपरागत तर काही शब्द आक्रमित असू शकतात. दैनंदिन जीवनातील व्यावहारिक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 66 views🌐 marathi मराठी भाषा मुख्यत्वे भारताच्या महाराष्ट्र राज्यात बोलली जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi