नवीन प्रश्न

शिवाजी महाराजांचा पहिला किल्ला कोणता? open

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ. स. १६४७ मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे . छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले.

पूर्ण वाचा →

अफझलखानाने कोणते आव्हान स्वीकारले? open

(१) अफझलखानाने शिवाजी महाराजांविरुद्ध चाल करून त्यांचे बंड संपवण्याचे आव्हान स्वीकारले. (२) अफझलखानाने शिवाजी महाराजांना एक मैत्रीपूर्ण चिठ्ठी लिहून सांगितली की ते त्यांच्यासाठी पुत्रासारखे आहेत आणि त्यांना किल्ले सोडण्यास सांगितले आणि विजापूर दरबारात शिवाजी महाराजांना सरदार बनवण्याचे वचन दिले.

पूर्ण वाचा →

संभाजी महाराजांना कुठे मारले? open

१ फेब्रुवारी, इ. स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने गणोजी शिर्के यांच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला.

पूर्ण वाचा →

शिवाजीला भारतीय नौदलाचे जनक का म्हणतात? open

स्वराज्य आणि मराठा सामाज्राचा विस्तार होत असताना, शिवाजी महाराजांनी सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी शक्तिशाली आरमार उभारले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते.

पूर्ण वाचा →

पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला? open

खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला करून पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११

पूर्ण वाचा →

भारतात इतके किल्ले का आहेत? open

स्थानिक राजे तसेच इतर युरोपियन प्रतिस्पर्धी राष्ट्रांविरुद्ध सुरक्षेची गरज असल्याने प्रत्येक चौकीवर किल्ले बांधले गेले. मुंबईचा किल्ला, कोलकाता येथील फोर्ट विल्यम, चेन्नईतील फोर्ट सेंट जॉर्ज हे मुख्य बुरुज बांधण्यात आले. या शहरांचा विकास किल्ल्यांच्या बाहेर असलेल्या छोट्या वस्त्यांमधून झाला.

पूर्ण वाचा →

कोणता किल्ला शिवाजीने कधीच ताब्यात घेतला नाही? open

जंजिरा किल्ला अरबी समुद्रात मुरुड समुद्रकिनाऱ्यावर कोकण किनारपट्टीवर वसलेला आहे. मुरुड हे किल्ल्यापासून जवळचे शहर आहे जे मुंबईपासून सुमारे 165 किमी अंतरावर आहे.

पूर्ण वाचा →