नवीन प्रश्न
दुय्यम समूहः
ज्या समुहामध्ये कामापुरते संबंध निर्माण झालेले असतात ज्याच्यात प्राथमिकता नसते असे दुय्यम स्वरूपाचे संबंध ज्या समुहात आढळतात त्याला दुय्यम समूह असे म्हणतात. प्राथमिक समुहाप्रमाणेच दुय्यम समूहात देखील व्यक्ती समान ध्येय साध्य करण्याकरिता एकत्र येतात परंतु त्याच्यातले संबंध हे कामापुरतेच
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 81 views🌐 marathi दुय्यम सामाजीकरण:
हे परिसर, शाळा व समवयस्क गट यांसारख्या अभिकरणाद्वारे नंतरच्या वर्षांत सुरू होणाऱ्या प्रक्रियेचा संदर्भ देते. या अवस्थेमध्ये कुटुंबापेक्षा अधिक, सामाजीकरणाचे इतर काही घटक जसे की, परिसर, शाळा व समवयस्क गट मुलाच्या सामाजीकीकरणात भूमिका बजावू लागतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 55 views🌐 marathi प्राथमिक गट अस्तित्वात येण्यासाठी, तीन स्वरूपाचे निकष किंवा वैशिष्ट्ये पूर्ण करणे आवश्यक आहे, ज्यात समाविष्ट आहे: गट सदस्यांमधील वैयक्तिक आणि घनिष्ट संबंध
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi कुटुंब आणि जवळचे मित्र प्राथमिक गटांची उदाहरणे आहेत. प्राथमिक गटांचे उद्दिष्ट खरेतर इतर काही उद्देश साध्य करण्याऐवजी स्वतःचे संबंध आहेत.राथमिक गट अस्तित्वात येण्यासाठी, तीन स्वरूपाचे निकष किंवा वैशिष्ट्ये पूर्ण करणे आवश्यक आहे, ज्यात समाविष्ट आहे: गट सदस्यांमधील वैयक्तिक आणि घनिष्ठ
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi काही समूह-उदा., कुटुंब-व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव टाकीत असतात. कुटुंबात व्यक्तींचा परस्परांशी सततचा, निकटचा आणि समोरासमोर असा संबंध येत असतो. अशा समूहांना 'प्राथमिक' म्हटले जाते. दुय्यम समूहांत असा सततचा आणि निकट संबंध नसतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi उदा. सामाजिक संबंध, आर्थिक प्रयत्न, मानसिक वर्तन, राजकीय वर्तन इ. अभ्यास समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, गुन्हेगारी शास्त्र, इ.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 60 views🌐 marathi वेदांचे चार प्रकार आहेत - ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi किंबहुना समाज हा अनेक कुटुंबांच्या परस्परसंबंधातून निर्माण होत असतो, माणूस हा सामाजिक प्राणी आहे, त्यामुळे तो कुटुंब आणि समाज या दोन्हींशी जोडलेला राहतो! स्पष्टीकरण: समाजबांधवांच्या स्थापनेतून समाज निर्माण होतो. पण समाज घडवण्यासाठी समाजबांधवांबरोबरच विशिष्ट व्यवस्थाही आवश्यक असते.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 61 views🌐 marathi व्यक्ति-व्यक्तींत, व्यक्ति-समूहांत आणि समूह-समूहांत स्थिर स्वरूपी सामाजिक संबंध निर्माण होऊन त्याची एक व्यवस्था अस्तित्वात आल्यानंतरच त्याला समाज म्हटले जाते. समाजाला स्वत:ची अशी संरचना असते. त्याला सातत्य असते. भौतिक वस्तूंमधील संबंधांहून सामाजिक संबंध अगदी निराळे असतात.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 58 views🌐 marathi महाराष्ट्र महसूल संहिता १९६६ (१०) नुसार ज्या व्यक्तीच्या नावावर विशिष्ट जमीन असेल, त्या व्यक्तीस सारा देण्याकरिता सरकार जबाबदार धरते. साधारणत: अशी व्यक्ती जमिनीचा मालक असते. त्या व्यक्तीकडे जमीनीचे खरेदी-विक्रीचे किंवा वहिवाटीचे संपूर्ण अधिकार असतात, त्याला त्या व्यक्तीची जमीनधारणा म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi