नवीन प्रश्न

सती प्रथा कोणी सुरू केली? open

सती हा शब्द सती देवीपासून (दक्षायानी देखील म्हटले जाते) उत्पत्ती केली आहे. पिता राजा दक्ष प्रजापती यांनी सती देवी पती असलेल्या शिव यांचा अपमान केल्याने, सहन करू न शकल्यामुळे या कारणामुळे दक्ष प्रजापती यांची पुत्री सतीने यज्ञाकुंडाच्या अग्नीमध्ये उडी घेऊन

पूर्ण वाचा →

भारतात सती प्रथा कधी सुरू झाली? open

ह्या प्रथेचा ऊल्लेख ३ रा शतक ख्रिस्त पूर्वी मध्ये झाला आहे. पण पुरावा ५ व्या व नव्वया शतकांपासुनच आहे. हिंदु व सीख अमीर उमरावी घराण्यांमध्ये ही व्यवस्था जास्त होती. दक्षिण आशियातील काही ठिकाणी सुद्धा ही प्रथा चालायची.

पूर्ण वाचा →

सतीचे कोणते भाग कुठे पडले? open

सतीचा उजवा हात इथे पडला होता. उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळ स्थित हे शक्तीपीठ "माँ वाराही" ला समर्पित आहे. येथे देवी सतीचे खालचे दात पडले. गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील सोमनाथ मंदिराजवळील प्रभास-खेत्रात देवी सतीचे पोट पडले, असे मानले जाते.

पूर्ण वाचा →