नवीन प्रश्न

भारतात किती राज्य कृषी विद्यापीठे आहेत? open

शेतकर्‍यांना अधिकाधिक शेती उत्पन्‍नासाठी भारतातील कृषी विद्यापीठे मदत करतात. आपल्या देशात एकूण 67 कृषी विद्यापीठे आहेत. त्यातील सर्वात जास्त म्हणजे आठ उत्तर प्रदेशात आहेत. त्याखालोखाल राजस्थान व महाराष्ट्रात सहा विद्यापीठे आहेत.

पूर्ण वाचा →

भारतात किती केंद्रीय कृषी विद्यापीठे आहेत? open

शेतकर्‍यांना अधिकाधिक शेती उत्पन्‍नासाठी भारतातील कृषी विद्यापीठे मदत करतात. आपल्या देशात एकूण 67 कृषी विद्यापीठे आहेत

पूर्ण वाचा →

पहिले कृषी विद्यापीठ कोणते? open

महात्मा फुले कृषी विद्यापीठ म्हणजेच राहुरीचे कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील शेतकीचे विद्यापीठ आहे. कृृृृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी राज्यात पहिल्यांदाच चार कृषी विदयापिठाची स्थापना केली. त्यापैकी असलेले राहुरीचे हे एक कृषी विद्यापीठ.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? open

महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा इ. स. १८५७ पासून अस्तित्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्चशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली.

पूर्ण वाचा →