नवीन प्रश्न

बीड प्रसिद्ध का आहे? open

बीड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे, आणि ३६ जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड कामगार तसेच कलाकरांचा बाल्ले किल्ला बीड जिल्हा म्हणून ओळखली जाते.

पूर्ण वाचा →

बीड जिल्ह्याला किती जिल्ह्याच्या सीमा जोडलेल्या आहेत? open

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण बीड शहर (लोकसंख्या ८०,२८६) होय. बीड जिल्ह्याच्या पश्चिमेस अ‍हमदनगर, दक्षिणेस उस्मानाबाद, ईशान्येस परभणी व उत्तरेस औरंगाबाद व नवनिर्मित जालना हे महाराष्ट्रातील जिल्हे आहेत.

पूर्ण वाचा →

बीडचे सध्याचे IAS कोण आहेत? open

विशेष म्हणजे सध्याचे राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे व त्यापूर्वीचे संजय कुमार या दोघांनीही बीडचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे हे विशेष. तर, साताराचे खासदार असलेले श्रीनिवास पाटील व सध्या पंतप्रधान कार्यालयात उपसचिव असलेले नवल किशोर राम यांनी देखील बीडचे

पूर्ण वाचा →

जागतिकीकरणाचा शिक्षणावर कसा परिणाम होतो? open

जागतिकीकरणामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे . जगभरातील सर्वोत्कृष्ट शिक्षण पद्धती पाहण्याची संधी विविध देशांना मिळाली. जागतिकीकरणाच्या संकल्पनेने इतर संस्कृती समजून घेण्याची आणि विद्यार्थ्यांमध्ये सहानुभूतीची व्यावहारिक बाजू अंतर्भूत केली आहे.

पूर्ण वाचा →

मार्क्सच्या मते राज्याचे कार्य काय आहे? open

मार्क्सच्या मते हातांनी करायचे काम हे बौद्धिक कामापेक्षा अधिक महत्त्वाचे असते. उत्पादन ही सामाजिक अभिक्रिया आहे. तिच्यामुळेच समाज उदयाला आला. 'माणूस हा निसर्गतः सामाजिक आहे, उदारमतवादच्या म्हणण्याप्रमाणे तो अण्वात्मक नाही' असे मार्क्सचे म्हणणे आहे.

पूर्ण वाचा →

मार्क्सच्या मते समाजाच्या 5 अवस्था काय आहेत? open

मार्क्सच्या ऐतिहासिक भौतिकवादाच्या सिद्धांतानुसार, समाज सहा टप्प्यांतून जातो - आदिम साम्यवाद, गुलाम समाज, सरंजामशाही, भांडवलशाही, समाजवाद आणि शेवटी जागतिक, राज्यहीन साम्यवाद .

पूर्ण वाचा →