नवीन प्रश्न

यूएस राज्यघटनेचा मुख्य उद्देश काय आहे? open

राज्यघटना यूएस फेडरल सरकारच्या मूलभूत कायद्याची व्याख्या करते, फेडरल सरकारच्या तीन प्रमुख शाखांची मांडणी करते आणि त्यांच्या अधिकारक्षेत्रांची रूपरेषा देते . हे पाश्चात्य जगाचे ऐतिहासिक कायदेशीर दस्तऐवज बनले आहे आणि सध्या प्रभावी असलेले सर्वात जुने लिखित राष्ट्रीय संविधान आहे.

पूर्ण वाचा →

भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? open

९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.

पूर्ण वाचा →

संविधानावर किती सदस्यांनी स्वाक्षरी केली? open

संविधानावर स्वाक्षरी आणि स्वीकार 24 जानेवारी, 1950 रोजी संविधान सभेच्या 284 सदस्यांनी भारताच्या संविधानावर स्वाक्षरी केली.

पूर्ण वाचा →

प्रस्तावना हा भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे का? open

प्रस्तावना हा भारतीय राज्यघटनेचा एक भाग आहे जो आपल्याला मूलभूत मूल्ये आणि घटनेची ठळक वैशिष्ट्ये देतो. प्रस्तावनेतील महत्वपूर्ण शब्द पुढील प्रमाणे आहेतः सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व.

पूर्ण वाचा →

घटना समितीचे कार्य किती दिवस चालले? open

अशारितीनं राज्यघटना समितीची प्रक्रिया पूर्ण झाली. २६ जानेवारी १९५० रोजी तिची अंमलबजावणी करण्यात आली आणि भारतीय प्रजासत्ताक अस्तित्वात आले. २ वर्षे ११ महिने १२ दिवस या प्रदीर्घ कालावधीत घटना समितीचं कामकाज चालले.

पूर्ण वाचा →

भारतीय राज्यघटना बनवण्याची प्रक्रिया इयत्ता 9 पासून कधी सुरू झाली? open

11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे पहिले अधिवेशन झाले, जिथे डॉ. राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली. 9 डिसेंबर 1946 रोजी डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला 9 महिलांसह 205 सदस्य उपस्थित होते.

पूर्ण वाचा →

भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी किती कालावधी लागला? open

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती. २.संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.

पूर्ण वाचा →